जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले. चोवीस तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २४० झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवे ५१९ रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या १७ हजार ५८३ झाली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. २१ … Read more

आता अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार मुबलक ऑक्सिजन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडत आहे. हे ओळखून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पवन गांधी यांच्या प्रयत्नातून मुंबईच्या अथर्व ग्रीन एकोटेक कंपनी व मानवी व्हॅल्यूच्या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या सहकार्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी दहा अत्याधुनिक हायफ्लो … Read more

कॉग्रेस शहर जिल्‍हाध्‍यक्ष मयुर पाटोळे यांची महापौर वाकळे यांच्‍यावर टिका करण्‍याची लायकी नाही !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-नगर शहरासह जिल्‍हयामध्‍ये कोवीड रूग्‍णांची संख्‍या दिवसें दिवस वाढत आहे. शहरामध्‍ये देखील रूग्‍ण संख्‍या वाढत असल्‍यामुळे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी कोवीड रूग्‍णांवर उपचार होण्‍यासाठी तीन ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केले. या ठिकाणी रूग्‍णांना चहापाणी, नाष्‍टा, दोन वेळेस जेवण आदी सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. या ठिकाणी करण्‍यात येणा-या उपचारामुळे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५१९ रुग्ण वाढले एकूण रुग्ण संख्येने ओलांडला १७५८३ चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५१९ ने वाढ … Read more

पर्यटकांना रोखा नाहीतर राजीनामा देईन

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. सरकारने काही नियमअटी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पावसाळ्यात दरवर्षी भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटाने सर्व पर्यटन व धार्मिक स्थळांवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी शासनाचे नियम तोडून भांडारदरा धरण परिसरात गर्दी होत आहे. … Read more

`भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र येतील` नगरमधील भाजप नेत्याचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने टीका करत आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांच्या मताला महत्व आहे तसंच नगर जिल्ह्यात त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. त्यामुळे विरोधक असले तरी त्यांना विखेंसोबतची मैत्रीत गरजेच्या वेळी फायदेशीर ठरते. त्यामुळे एका उद्घाटननिमित्त एकत्र आलेल्या माजी मंत्री विखे आणि खा. … Read more

काँग्रेसमध्ये मतभेद; `या` काँग्रेस नेत्यांना कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत, काँग्रेस नेत्यानेच दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १७१ संगमनेर ३९ राहाता३९ पाथर्डी२५ नगर ग्रा.२० श्रीरामपूर ११ कॅन्टोन्मेंट२१ नेवासा १४ श्रीगोंदा१६ पारनेर २९ अकोले१३ राहुरी७ शेवगाव१० कोपरगाव३५ जामखेड२३ कर्जत ८ मिलिटरी हॉस्पीटल ५ बरे झालेले एकूण रुग्ण:१३९६४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

जनतेचे हित महापौरांनी राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाहीय ,रोज रूग्ण वाढण्याच्या सरसरीत देखील वाढ होत आहे व त्यातच महानगरपालिके कडून होत असणारा अतिशय ढोबळ कारभार रोज नव्याने उघड होऊन चव्हाट्यावर येत आहे. अशा परस्तिती मध्य महापौर बाबासाहेब वाकळे यांचे ज्या प्रकारे यंत्रणेवर नियंत्रण असायला हवे असे कुठेच दिसत … Read more

आजपासून अहमदनगर महापालिकेची कार्यालये उघडणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती. सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले. मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

कोरोनामुळे मरणानंतरही सुटका नाही ! वाचा काय होतोय हे अहमदनगरमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्धतेसाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः मरणानंतरही त्रासातून सुटका होत नसून अंत्यसंस्काराविना मृतदेह दोन तीन दिवस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवावे लागत आहेत. कोरोना मयतांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. नगरच्या अमरधाममध्ये एकच विद्युतदाहिनी … Read more

बिग ब्रेकिंग : प्रशासन खासदार सुजय विखे यांच्यावर कारवाई करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १९७ संगमनेर २९ राहाता ९ पाथर्डी ८ नगर ग्रा.३७ श्रीरामपूर १२ कॅन्टोन्मेंट१४ नेवासा १३ श्रीगोंदा१९ पारनेर ३० राहुरी ७ शेवगाव १२ कोपरगाव१७ जामखेड २ कर्जत १८ बरे झालेले एकूण रुग्ण:१३४७८ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

एका दिवसात झाला ‘इतक्या’ जणांचा मृत्यू वाचा अहमदनगर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या २२६ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात नवे ६०३ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या झाली १६ हजार ५०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत ११५, अँटीजेन चाचणीत २८८ आणि खासगी प्रयोगशाळेत २०० बाधित आढळले. … Read more