अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६०३ रुग्ण वाढले वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा … Read more

… असे घडल्यास जिल्ह्याची फार मोठी हानी !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील पन्नास टक्के भाग हा मुळा धरणावर अवलंबून आहे. यामध्ये नगर व सुपा येथील एमआयडीसीला देखील मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो. के.के.रेंज क्षेपणास्त्रामुळे मुळा धरणाच्या भिंतीला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास जिल्ह्याची फार मोठी हानी होईल. अशी भीती व्यक्त करीत माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, … Read more

महापालिकेच्या `बड्या` अधिकाऱ्याच्या दालनात कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   नगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणारे कोरोनायोध्येही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. आयुक्तांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी कोरोना उपचार केंद्रात दाखल केले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना … Read more

रेणुकामाता मल्टीस्टेटचे संचालक योगेश भालेराव यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे संचालक योगेश चंद्रकांत भालेराव यांचे शुक्रवारी पहाटे ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले. ते 37 वर्षांचे होते. श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या विस्तारात त्यांचा सिंहांचा वाटा असून देशातील नऊ राज्यात मल्टिस्टेटच्या १०७ शाखा आहेत. त्यांची आर्थिक क्षेत्रातील जाणकार अशी ओळख होती. व्यायामाचा छंद असल्याने त्याची प्रकृती सुदृढ होती. तसेच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १८४ संगमनेर ३७ राहाता १७ पाथर्डी१७ नगर ग्रा.१३ श्रीरामपूर १७ कॅन्टोन्मेंट४ नेवासा २४ श्रीगोंदा११ पारनेर २० अकोले १६ राहुरी७ शेवगाव २१ कोपरगाव२४ जामखेड१३ कर्जत २० बरे झालेले एकूण रुग्ण:१३०५४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

पुरेसे प्रवाशी नसल्याने ‘लालपरी’ची लाॅकडाऊन अवस्था कायम !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च पासुन एसटी बसेसचा प्रवास थांबला होता. दरम्यान लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत ठराविक तालुक्यासाठी एस.टी.महामंडळ प्रशासनाकडुन परवानगी देण्यात आली. तारकपूर (नगर) आगाराची नाशिकला जाणारी एक व मनमाडकडून नगरला जाणाऱ्या एक बसचा अपवाद वगळता गुरुवारी राहुरी बसस्थानकावर जिल्हा बाहेर जाणाऱ्या … Read more

श्रीविशाल गणेशाचेदर्शन आता फेसबूक, यू-ट्यूबवर

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाचे दर्शन आता मोबाइलवर फेसबुक, यू-ट्यूबद्वारे घेता येणार आहे. कोरोना काळात येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली.  या लाइव्हसाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाइल वापरलेले नाहीत. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने … Read more

गणेश मंडळांना `या` नियमांचे करावं लागणार पालन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने यावर्षी गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात मिरवणुका आणि मंडप उभारणीस परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मंडपाविना होणार असून सार्वजनिक मंडळांची संख्याही घटणार आहे. बाजारपेठेतील दुकाने सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत. सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू … Read more

महाराष्‍ट्रात सर्वाधिक कमीदरामध्‍ये कोरोनाची होतेय ‘इथे’

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  शिर्डी शहरातील नागरीकांना अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली. अतिशय कमी दरामध्‍ये कोरोना चाचणी करण्‍याचा राज्‍यातील शिर्डी मतदार संघात सुरु करण्‍यात आला आहे. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात … Read more

पाणलोटात दमदार पाऊस; मुळा 80 टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  गेल्या आठवड्यापासून पावसाने मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. पाणलोटात कालपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अलीकडच्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये भरण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातून 8373 क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या … Read more

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी … Read more

सुजय विखे म्हणाले महाविकासआघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव अशी आमची इच्छा पण…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  जनमतच्या विरोधात जावून बनलेलं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असून तिन चाक आहेत, यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला , बारामतीला की संगमनेरला आहेत याच खरा प्रश्न आहे. आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, ते त्यांच आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका जेष्ठ नेत्याने निधन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ काशिनाथ धूत यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. शरद पवार यांचे जुन्या सहकाऱ्यांपैकी ते एक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी पक्ष वाढवला; तसेच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ६७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २२४ संगमनेर २० राहाता १३ पाथर्डी १४ नगर ग्रा.२३ श्रीरामपूर ९ कॅन्टोन्मेंट १० नेवासा २८ श्रीगोंदा २० पारनेर ०२ अकोले १४ राहुरी १० शेवगाव २५ कोपरगाव ०८ जामखेड १० कर्जत २५ मिलिटरी हॉस्पिटल ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९ …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची … Read more

थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला.  मूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा … Read more