अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आज सकाळपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने … Read more

अहमदनगर मध्ये आज तब्बल ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर :आज ७०० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा२९७ संगमनेर३३ राहाता२९ पाथर्डी२४ नगर ग्रा.५० श्रीरामपूर२३ कॅन्टोन्मेंट२० नेवासा१४ श्रीगोंदा३२ पारनेर१६ अकोले३२ राहुरी ११ शेवगाव५ कोपरगाव४९ जामखेड५१ कर्जत४ मिलिटरी हॉस्पीटल१० बरे झालेले एकूण रुग्ण:१७८७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

शेतकऱ्यांवर आता केसाळ अळींचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनस्पती, पिकांची पाने … Read more

अहमदनगर नगर-मनमाड महामार्गाची झालीय ‘ही’ अवस्था; नागरिकांत असंतोष

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे २९० मृत्यू, जाणून घ्या तुमच्या भागातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान सर्वाधिक मृत्यू अहमदनगर शहरात झाले आहे. अहमदनगर शहरातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील मृतांचा आकडा मोठा आहे. दररोज सरासरी सहा मृत्यू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५० जणांना कोरोना झाला. त्यातील १७ हजार … Read more

गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ४६५ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने … Read more

ब्रेकिंग: विखेपाटील घरावर आला होता काळ; शालिनी विखे म्हणतात सुदैवाने बचावले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. शालिनीताई विखे या आणि त्यांचे दोन नातू आलेल्या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी … Read more

सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँक राहणार बंद; ‘ह्या’ आहेत सुट्ट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- येत्या दोन दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यामुळे तुम्ही आतापासून बँकेशी संबंधित कामे उरकण्यास सुरुवात करा. कारण पुढच्या महिन्यात बँकेस खूप सुट्ट्या आहेत. सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये दर महिन्याला काही सुटी बंधनकारक असतात. महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसर्‍या शनिवारी बँका बंद असतात. बँक बंद असताना इतर सर्व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८ रुग्ण वाढले, वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १४२ संगमनेर १८ राहाता ११ पाथर्डी २३ नगर ग्रा.१५ श्रीरामपूर २२ कॅन्टोन्मेंट ०८ नेवासा १४ श्रीगोंदा १९ पारनेर १८ अकोले २३ राहुरी ०६ शेवगाव १० कोपरगाव ५३ जामखेड २४ कर्जत १३ बरे झालेले एकूण रुग्ण:१७१७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

प्रथमच जिल्ह्यातील मृत्यूची संख्या झाली कमी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेला. २४ तासांत ६३२ पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे बाधितांची एकूण संख्या २० हजार ५८५ झाली. आणखी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बळींची संख्या २८१ झाली आहे. दरम्यान, महिन्याभरात प्रथमच सर्वात कमी बळीची संख्या शनिवारी नोंदवण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत २३५, अँटीजेन चाचणीत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८०.४० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने … Read more

वीस- बावीस वर्षात ऑगस्टमध्ये पाचव्यांदा ‘हे’ धरण भरणार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्याची संजीवनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 418 दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. मुळा धरण 94 टक्के भरले आहे. गेल्या वीस- बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये पाचव्यांदा भरण्याची शक्‍यता आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत … Read more

रुग्णांची हेळसांड …कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कोविड केअर सेंटर रखडले !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून नगर महापालिका हद्दीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र,अद्यापही शहरातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित महापालिकाहद्दीत आहेत. यासाठी शहरातील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र … Read more

भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे; सरकारचा अजब कारभार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याने सरकार विरोधात भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. श्रीगोंदा येथे शनिवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप आमदारावर 28 दिवसांनी गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  1 ऑगस्टला दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले होते. दुधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले होते. शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्या … Read more

मोठी बातमी: महावितरणच्या ‘ह्या’ उपकेंद्राला आग

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अळकुटी येथील वीज उपकेंद्रात आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ह्या उपकेंद्रावरुन बारा गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज … Read more