धक्कादायक! कोरोना मृत्यूची संख्या लपवली

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   अमरधाममध्ये कोरोना मृत्यूंवर अंत्यसंस्कारास विलंब होत असल्याचा प्रकार उघडीस आल्यानंतर, आता कोरोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा कॉंग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी पर्दाफाश केला. मनपा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला असून प्रशासन कोरोना मृत्यूंची संख्या का लपवतेय?, असा सवाल वारे … Read more

स्टेशन रोडवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटावा

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरातील रेल्वे स्टेशनला स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक मिळालेला आहे. मात्र याचा रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता आता अतिक्रमित होत आहे. रेल्वे स्टेशन कडे जाणऱ्या मल्हार चौक ते शिवनेरी चौक या मार्गालगत सातत्याने नव्याने अतिक्रमणे व झोपड्या वाढत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस टपऱ्या व दुकाने थाटले जात आहेत. … Read more

आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर … Read more

धक्कादायक : तहसिल कार्यालयासह स्टेट बँकेच्या शाखेत पोहोचला कोरोना !

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या पारनेर शाखेत प्रत्येकी एक जण कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. तहसिलदार ज्योती देवरे यांनी ही माहीती दिली. तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच स्टेट बँकेची शाखा ही दोन्हीही ठिकाणे वर्दळीची असून तेथे नागरीकांचा एकमेकांशी मोठया प्रमाणात संपर्क येतो. त्या दोन्ही … Read more

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ९४ रुग्ण वाढले जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९४ ने … Read more

पत्रकारीतेतला पांडुरंग हरपला..

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते. कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पुर्ण केले . २००४ ते २००५ साली रानडे इन्ट्युटुट येथे पत्रकारीतेची पदवी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी धारण केली. २००६ ते २००७ … Read more

कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्‍या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं नुकतंच निधन झालं आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघात घडून एक ठार, ट्रकमध्ये होत्या गॅस सिलेंडरच्या टाक्या …

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्या जवळ आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र अपघात घडून या अपघातामध्ये एक ठार तीन जखमी झाले आहेत.  या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर पाथर्डी रस्त्यावरील त्रिभूवनवाडी फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६१० रुग्ण वाढले, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. … Read more

परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईई आणि नीट परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कसे पोहोचणार हा प्रश्न उपस्थित झाला होता,ही बाब लक्षात घेत लोकल ट्रेनने जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी दिली आहे. रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असणारे अ‍ॅडमिट कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून … Read more

कोरोनामुळे खासगी रुग्णालयांच्या नियमातही ढिलाई ; ‘ह्या’कडे होतोय कानाडोळा

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोनाचे संक्रमण संपूर्ण देशात फैलावत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक कामकाज विलंबित राहिली आहेत. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील अनेक रुग्णालयांची परवाना मुदत महिनाभरापूर्वीच संपली आहे व त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र कानाडोळा होताना दिसत आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 152 रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.८२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २६९ संगमनेर ४५ राहाता ४७ पाथर्डी ०९ नगर ग्रा.४९ श्रीरामपूर २४ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा १३ श्रीगोंदा ४० पारनेर १२ अकोले ५० राहुरी २५ शेवगाव १८ कोपरगाव २७ जामखेड २८ कर्जत ०४ मिलिटरी हॉस्पीटल ०४ इतर जिल्हा ०४ बरे झालेले एकूण रुग्ण:१८५५७ आमच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२१ … Read more

आ. संग्राम जगतापांनी घेतलंय ‘असे’ काही दत्तक; लोक म्हणतात आमदार असावा तर असा …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप हे तरुणांसाठी एक प्रेरक आहे. त्यांचा जनसंपर्ग आहे जनसमूह अफाट आहे. त्यांचा काम करण्याच्या अलग अंदाजामुळे ते नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात. आताही त्यांनी असे काही काम केले आहे की, लोक म्हणतायेत ‘आमदार असावा तर असा’… याबाबत अधिक माहिती अशी: जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत … Read more

जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह पेक्षा घरी जाणारांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अद्यापही जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत आहेत. जिल्ह्यात … Read more