ज्ञानदेव दळवी पाटील यांचे निधन

नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे (वाळकी) माजी संचालक आणि खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानदेव दळवी पाटील यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ते कै. जगन्नाथ दळवी पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात ५ मुली, एक मुलगा, सून, आई, पत्नी असा मोठा परिवार आहे. खा. दादा पाटील शेळके यांसोबत काँग्रेस पक्षाचे … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more

कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी साधी पाण्याची सुविधा नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर शहरात कोरोना बाधित पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील कोरोना हॉस्पिटलवर ताण येत होता यासाठी प्रशासनाने कोविड सेंटरची संख्या वाढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये कोव्हिड सेंटर सुरू झाले होते. केडगाव उपनगरात सुरू झालेल्या कोव्हिड केअर सेंटरची दुरवस्था झाली आहे. या … Read more

मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नाहीत; गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील विविध गावातील परिस्थिताचा आढावा, नागरिकांना सांत्वन भेटी, प्रबोधन कार्यक्रम, कोविड सेंटरची पाहणी या पद्धतीचे कार्यक्रम आखले आहेत. या काळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून  आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६६ ने … Read more

क्लासिक व्हील्सच्या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  एमआयडीसी मधील क्लासिक व्हील्स कंपनीतील जुन्या कामगारांना डावलून टाळेबंदीचे कारण पुढे करीत कंत्राटी पध्दतीने नवीन कामगारांची भरती केली जात असल्याने अनेक युवा कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. पुर्वीच्या कामगारांना प्राधान्य देऊन कंपनीत कामाला घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणाचा … Read more

रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे देखील कार्यान्वीत करावी

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले असताना दळणवळण देखील ठप्प आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया पार पाडत असताना रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे कार्यान्वीत करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना व नगर पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या वतीने सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंह वधवा, अशोक कानडे, … Read more

लाखो रुपये डिपॉझिट जमा करणाऱ्या हॉस्पिटल वर अजुन कारवाई का केली नाही मनसेचा आयुक्तांना सवाल?

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरणाची परिस्थिती खूप भयंकर झाली असून कोरोना आजारावरील गंभीर रुग्णांवर आश्वासनांचे त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन उपलब्ध होत नसून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपयांची रक्कम डिपॉझिट घेतल्यानंतरच रुग्णांना दाखल करत असल्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून फक्त श्रीमंतांनाच हे खाजगी … Read more

कोरोनाला थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज’

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या रोगाला थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. स्टेशन रोडवरील साईनाथ कोविड सेंटरतर्फे लक्षणे … Read more

दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पुढे ढकलल्या

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही बहुतेकवेळा ऑक्टोबर महिन्यात … Read more

यामुळे धरणाचे अकरा दरवाजे केले बंद

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   धरणाचे दरवाजे उघडलेले पाहण्यास गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मंगळवारी सकाळी मुळा धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. याचवेळी धरणाचे पहिले तीन दरवाजे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात आज तब्बल ६२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.४९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२२ ने वाढ झाली. … Read more

कोरोनाप्रमाणेच जनावारांमध्येही संसर्गजन्य आजार

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास १०० टक्के धोका टळू शकतो, असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे … Read more

‘ह्या’ तारखेपर्यंत शाळा-महाविद्यालये बंदच राहणार, जाणून घ्या काय होणार सुरु आणि बंद !

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील. अत्‍यावश्‍यक … Read more

मंगळसूत्र चोरणारे सराईत आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोनसाखळी चोरणारे दोन सराईत आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नांदूर(ता.राहाता) शिवारात सापळा रचून व पाठलाग करीत सचिन लक्ष्मण ताके (सध्या रा. सावळेवस्ती,नांदुर ता. राहाता) व बबन चंद्रभान रशिनकर या दोघांना ताब्यात घेतले. राशिनकर यांच्याकडे चौकशी केली … Read more

त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह इतरांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर संबंधीत व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. सदर मागणीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांना निवेदन देऊन या प्रकरणी चर्चा करण्यात आली. यावेळी पालक … Read more

पत्रकार पांडूरंग रायकर या कोरोना योध्‍याचे निधन हा शासकीय अनास्‍थेचाच बळी – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  आघाडी सरकारचेच आरोग्‍य ठिकाणावर नसल्‍याने सामान्‍य माणसाचे आरोग्‍य धोक्‍यात दिसते. करोना सुविधेच्‍या संदर्भात महाविकास आघाडी सरकारची फक्‍त चमकोगिरी सुरु आहे. प्रत्‍यक्षात सामान्‍य माणसाला कोणत्‍याही आरोग्‍य सुविधा मिळत नसल्‍याने वणवण फि‍रण्‍याची वेळ आली आहे. पत्रकार पांडूरंग रायकर या कोरोना योध्‍याचे निधन हा शासकीय अनास्‍थेचाच बळी असल्‍याची संतापनक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण … Read more

या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार!

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   केडगाव महापालिका कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याने कोविड बाधित रुग्णासह नगर-पुणे रस्तारोको करण्यास परवानगी मिळवी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, सुनिताताई कोतकर, शांताबाई शिंदे आदी उपस्थित होते. केडगाव येथे महापालिकेने कोविड … Read more