आज नव्या १७० बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने … Read more