आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात राजळे यांच्या घशातील स्त्राव घेवुन चाचणी करण्यात आली. शनिवारी त्याचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे.  विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या नुसार शुक्रवारी ४ … Read more

या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. कोतूळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने … Read more

पोलिसांकडून ‘या’ कुख्यात गुंडाना अटक

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – सावेडी येथील कविजंग नगर कळमकर हॉस्पिटलच्या समोर जमिनीच्या ताबा घेण्यासाठी आलेला कुख्यात गुंड व लँड माफिया दिशान शेख याला फिर्यादी नाजीश अरबाज शेख याच्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीसांनी आज (दि.5 सप्टेंबर) रोजी अटक केली. नाजीश शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिशान शेख व त्यांच्या साथीदार सदर … Read more

स्थानिक भूमिपुत्रांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – एमआयडीसी येथील क्लासिक व्हील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून कामगार कायदे पायदळी तुडवून ठेकेदार पध्दतीने परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीचे गेट बंद करुन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा … Read more

….म्हणून गुरुजींनी धाडले शिक्षण मंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक हे व्यक्तिमत्व नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. मात्र आज शिक्षणदिन असून आजच्याच दिवशी गुरुजींना आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पत्र धाडवे लागले आहे. शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शिक्षकदिनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई … Read more

लोकप्रिय सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे आकस्मित निधन

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून सर्वपरिचित झालेले आणि नगरसह कोपरगाव राहुरी, पारनेर या तालुक्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. युवान संस्थेचे संस्थापक संदिप कुसळकर आणि जिल्हा पोलीस विशेष शाखेतील कर्मचारी प्रविण कुसळकर यांचे ते वडिल होते.मूळचे पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी गावचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६ पाथर्डी ३१ नगर ग्रा.३१ श्रीरामपूर ३७ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा १९ श्रीगोंदा ३७ पारनेर १९ अकोले २९ राहुरी २१ शेवगाव ३ कोपरगाव ५० जामखेड ३२ कर्जत १४ मिलिटरी हॉस्पीटल ०३ बरे झालेले एकूण रुग्ण:२११३२ आमच्या इतर … Read more

अतिक्रमण हटवायचे कि नाही? मनपा संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगर शहर व शहरातील अतिक्रमणे हे नेहमीच नागरकरांसाठी चर्चेचा विषय ठरलेली आहेत. वर्षानुवर्षे शहरातील अतिक्रमणे वाढत असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल हा नेहमीच नगरकरांना पडलेला असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडवरील अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी नागरिकंनी ओरड केली होती. आता हेच अतिक्रमणाचा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. ही अतिक्रमणे … Read more

बिबट्यांचा बंदोबस्त करा; यशस्विनी महिला ब्रिगेडची मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून, पकडलेले बिबटे ताडोबाच्या जंगलात सोडावे, तसेच वन विभागाने केलेल्या मागील कार्याच्या उपाय योजनांचा अहवाल सादर करण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने उप वनअधिक्षक आदर्श रेड्डी यांना देण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८६७ नवे रुग्ण,वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे भयानक वास्तव उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.एकीकडे हे सगळे विदारक परिस्थितीती सुरु असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र कदाचित आपल्याला कोरोनाची लागण झाली तर आपल्या जिल्हा परिषदेकडे … Read more

नगरच्या हेमा कोगेंचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन व शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगरच्या उपक्रमशील शिक्षिका हेमा जगदीश कोंगे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार मनुष्य विकास लोक सेवा अकादमीचे अध्यक्ष … Read more

ऐकावं ते नवलच! शेतात उगवले कोरोनाचे झाड

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या सर्वत्र चर्चेचा आणि गंभीर असा विषय म्हणजे कोरोना होय. एकीकडे देशात व राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढ असताना एक अजबच घटना घडली आहे. आज कोरोना मोठयांपासून ते लाहनांपर्यंत सर्वाना माहित झाला असून या गोष्टीला लोकांनी एवढे मनावर घेतले आहे आहे, की चक्क शेतात आता एका झाडाचं नावच लोकांनी “कोरोनाचं … Read more

*प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात*

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोनाच्या काळात एसटी बस पूर्णतः बंद असल्याने परिवहन महामंडळ मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. आता बसेसला परवानगी देण्यात आली असून आर्थिक तूट भरून काढणायसाठी महामंडळाकडून विविध नवनवीन गोष्टींची अंलबजावणी केली जात आहे. पारनेर येथील एसटी महामंडळाच्या आगारातील तीन प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात आले आहे. करोनामुळे एसटी महामंडळ … Read more

धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे. त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा … Read more

कोरोनाच्या बिलात ‘इतकी’ अतिरिक्त रक्कम ; प्रशासनाकडून हॉस्पिटलला नोटीसा

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने अद्यापपर्यंत 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे. यात सुमारे 8 हॉस्पिटलकडून 8 लाख … Read more