अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर :आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०१ संगमनेर २२ राहाता ४० पाथर्डी २१ नगर ग्रा. ३८ श्रीरामपूर ३६ कॅन्टोन्मेंट १७ नेवासा ०६ श्रीगोंदा ०५ पारनेर १५ अकोले १५ राहुरी २६ शेवगाव १७ कोपरगाव २४ जामखेड १४ कर्जत २० मिलिटरी हॉस्पिटल ०६ इतर जिल्हा ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:२२६७४ आमच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासांत आणखी ८६९ पॉझिटिव्ह आढळले. सात जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३७८ झाली. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळून आले. जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर २६.७० टक्के झाला आहे. चार दिवसांपूर्वी सर्वाधिक ८९९ रुग्ण आढळून आले होते. रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत … Read more

होय नगर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची लुट होतेय, ११ लाख रूपयांची…

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नगर शहरातील २८ रुग्णालयांनी १ लाखावर आकारलेल्या बिलांची तपासणी सुरू आहे.  या तपासणीत आतापर्यंत १२ रुग्णालयांनी सुमारे ११ लाख ५३ हजार १२३ रूपयांची बिले नियमापेक्षा जास्त आकारल्याचे समोर आले.  समितीने संबंधितांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागवले आहेत. सहा पथकांमार्फत बिलांचे आॅडिट करण्यात येत आहे. खासगी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्ण संख्येने ओलांडला 26000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. … Read more

शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या; या समाजाने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यातील मुस्लीम समाजाला नौकरी व शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वहाब सय्यद, अफजल सय्यद, मुक्ती अल्ताफ, वसीम सय्यद, रफिक सय्यद, कादीर शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर … Read more

केडगावात तब्बल 16 तास बत्ती गुल

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  केडगाव येथे मोहिनी नगर, देवी परिसर, अरणगाव रोड, दूधसागर सह इतर ठिकाणी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे केडगाव येथील विद्युत महावितरणाच्या कार्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम समवेत केडगाव राष्ट्रवादी अध्यक्ष भरत गारुडकर व नागरिक उपस्थित होते. रात्री झालेल्या पावसाने ही लाईट गेलेली आहे. वैभव कदम … Read more

नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २६६ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

दिवंगत अनिल राठोड यांना विधानसभेत श्रध्दांजली,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा अजूनही….

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते. राजस्थानहून महाराष्ट्रात आलेल्या राठोड यांनी नगरमध्ये कोणतीही … Read more

केडगाव ते मेहेरबाबा रस्त्याचे काम मार्गी लावा : मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  केडगाव ते मेहेरबाबा हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मेहेरबाबा हे एक अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या मार्गावरुन अनेक भाविक ये-जा सुरु असते. या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी घडत आहेत. तसेच या रस्त्यावरून मोहिनीगर, आदर्शनगर, दूधसागर सोसायटी, शहरातून … Read more

भाजपचे नेते कुठे होते हे विचारण्याची गरज नाही

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कोविड सेंटरसाठी संबंधित मालकाने नटराज हॉटेल मोफत दिले. महापौरांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले?  असे नमूद करत रात्री आठनंतर शुद्धीत नसताना पत्रक काढणे बंद करा, असा टोला भाजपचे नेते अनिल गट्टाणी यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना रविवारी लगावला. नटराज कोविड सेंटरवर ताबा म्हणजे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने … Read more

‘ह्या’ ठिकाणी अगदी अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा बुलेट !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  बुलेटचा छंद असंणार्‍यांसाठी खूप चांगली बातमी आहे. महान बाइक निर्माता रॉयल एनफील्ड सामान्यत: बुलेट मॉडेलसाठी ओळखला जातो. रॉयल एनफील्ड जगभरात लोकप्रिय आहे. बुलेट हे नाव ऐकल्यावर मनात एक सामर्थ्यशाली प्रतिमा येते. परंतु जेव्हा खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा महागड्या किंमतीमुळे आपली इच्छा संपून जाते. परंतु आज आम्ही आपल्याला कमी … Read more

डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे महामार्गाच्‍या कामासाठी मिळाला ‘इतक्या’ कोटींचा निधी !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे केंद्र सरकारने नाव्हरा, काष्‍टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामाकरीता २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. अहमदनगर व पुणे जिल्‍ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी … Read more

‘तो’ मेसेज आला अन आ. लंके यांनी वृद्धाश्रमासाठी केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   आ. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे चालवली आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे दातृत्वाच्या चर्चाही अनेकदा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. आ. लंके यांच्या व्हाट्सअप वर नेवासा फाटा येथील वृद्धाश्रम चालवत असलेल्या केंद्रचालकांनी किराणामाल मिळेल का? असा मेसेज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८३ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर :आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२ पाथर्डी १२ नगर ग्रा. ४२ श्रीरामपूर ४३ कॅन्टोन्मेंट १० नेवासा ५३ श्रीगोंदा १९ पारनेर १२ अकोले १३ राहुरी २१ शेवगाव ३८ कोपरगाव ५३ जामखेड ०८ कर्जत १५ मिलिटरी हॉस्पीटल १८ इतर जिल्हा ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२१७१० आमच्या … Read more