लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु करुन विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा … Read more

SBI ने शेतकर्‍यांसाठी लाँच केली नवीन ‘ सफल’ योजना, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कर्ज उत्पादन लाँच करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर व्यवस्थित झाले तर पर्यायाने देशाचेही आर्थिक गणित व्यवस्थित बसले. यासाठी बँक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे.  बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पोहोचली @२८००० !

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ … Read more

मोठी बातमी : केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले, बंदुकीचा धाक दाखवून…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची दहशत असून सर्वसामान्य जनता आणि प्रशासन याविरुद्ध लढा देत आहे. परंतु दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामे सुरु असून चोऱ्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  बुधवारी रात्री अहमदनगर शहराजवळील केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले. चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून  मारहाण करत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज तब्बल इतक्या रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३२४ संगमनेर ७१ राहाता ६० पाथर्डी ५७ नगर ग्रा.९५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५५ श्रीगोंदा ३२ पारनेर २० अकोले ३७ राहुरी ४३ शेवगाव१४ कोपरगाव २६ जामखेड १८ कर्जत १३ मिलिटरीहॉस्पिटल १० इतर जिल्हा – ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२४१५० आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सेवासप्ताह म्हणून साजरा करणार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपच्यावतीने जिल्ह्यात दि. 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सेवासप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे व प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे यांनी दिली. प्रत्येक मंडलात 70 दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रीम अवयव, गरीब व गरजूंना चष्मे वाटप, रूग्णांचा फळांचे वाटप, करोना बाधितांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने वाढ … Read more

के.के.रेंज संदर्भात राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील के.के.रेंज हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गावकऱ्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वानी याविषयामध्ये हात घातला आहे. दरम्यान नगर जिल्हयातील पारनेर, नगर व राहुुरी तालुक्यातील जमीनी यापूर्वीच के के रेंज साठी लष्कराने ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळा तसेच काळू धरण, कृषी विदयापिठासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या अधिग्रहनामुळे शेतकरी विस्थापीत … Read more

धक्कादायक! ‘या’ कोविड सेंटरला गेले दोन महिने डॉक्टरच नाही

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंद लॉन्स येथे येथील कोविड सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे इतर तीन विभागाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या डॉ. नलिनी थोरात यांच्याकडेच सध्या येथील कोविड सेंटरचा वैद्यकीय अधिकारी पदाचा कारभार आहे. त्यामुळे इतर सर्व कामे सांभाळून येथे राऊंड साठी येताना दररोज त्यांना मोठी … Read more

रोजगारासाठी तरुणांचे पंतप्रधानांना साकडे

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- आम्ही सत्तेत आलो कि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ यांसह अनेक पोकळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. उलट कोरोनाच्या या महामारीमुळे सुरु झालेल्या या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी … Read more

त्या दोघांच्या भांडणात अहमदनगर शहरातील हा चौक झाला साफ

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ हि म्हण तुम्ही ऐकली असेल, मात्र इथे जरा वेगळंच घडलं आहे. त्या दोघांच्या भांडणाची झळ इतरांना बसली आहे. एका दुकानदाराचे आणि एका भाजी विक्रेत्याचे भांडण झाले. या वादातून महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने प्रोफेसर चौकातील सर्वच भाजीविक्रेत्यांना हटवले आहे. प्रोफेसर चौकात अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९५ रुग्ण वाढले वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.४३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ … Read more

धक्कादायक! जिल्हा बँकेचे कर्मचारी असुरक्षित; होतोय ‘हा’ आरोप

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे असाआरोप जिल्हा सहकारी बँक्स एम्पलॉईज युनियनच्यावतीने करण्यात आला आहे. बँक प्रशासनाशी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी बँक प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या … Read more

दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३८९ झाली आहे. बाधितांची संख्या २७ हजार १०९ झाली आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत २२८, खाजगी प्रयोगशाळेत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६२५ रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला @ २७१०९ !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२५ ने वाढ … Read more

आमदार रोहित पवार यांनी साधला कंगनावर निशाणा,म्हणाले अश्या ड्रामेबाजांना

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा … Read more

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारा पत्रकार अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर विधिमंडळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे. अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेनं सभागृहात केला आहे. गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ … Read more