भयानक…नगरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता, व्यापार्यांकडून काळाबाजार
अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोचे रूग्ण वाढत असल्याने रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली आहे. परंतु, नगरमधील हॉस्पिटलना अपुरा ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने व्यापार्यांकडून ऑक्सीजनचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवून काळाबाजार सुरु केला आहे. याबाबत आय.एम.ए.च्या नगर शाखेने वेळोवेळी प्रशासनाला अवगत करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याची मागणी केली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा … Read more

