आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले रोखावे
अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे.नुकतीच निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. … Read more