मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ !
अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने सोमवार दि.17 ऑगस्ट रोजी शहरातील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना त्वरीत हटविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात छावाचे प्रदेश संघटक विश्वनाथ वाघ, अशोक चव्हाण, … Read more