आनंदवार्ता : ४०० जणांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मार्च पासून कालपर्यंत शहरासह जिल्ह्यात ६१८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी काल रविवार पर्यंत तब्बल ४०० जण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. काल आणखी १५ जण कोरोनामुक्त झाले. यात नगर महापालिका क्षेत्रातील ९, नगर तालुका ४ आणि संगमनेर व पारनेर मधील  प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :   नगर शहरातील एमजीरोड येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. अहमदनगर शहरातील एका मोठ्या दुकानाच्या मालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे महत्वपूर्ण पाऊल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा व वैद्यकीय व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले … Read more

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कांदा चाळीचे अनुदान जमा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती. मात्र, दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने … Read more

थरारक ! मामा-मामीने बिबट्याच्या तावडीतून भाच्याला वाचवले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच अकरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या मामा आणि मामीच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकारांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: येथील शेतकरी … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या … Read more

कोपरगावमध्ये दोघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोना संशयित म्हणून २० लोकांचे स्वॅब कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. दोघांची कोरोना तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. काल (शनिवार) आणखी २१ जणाांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 4 जुलै 2020

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पारनेर तालुक्यातील ६ जणांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सायंकाळी जिल्ह्यात वाढले आणखी ०७ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी आणखी ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज दुपारी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.  अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 26 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे २६ रुग्ण वाढले आहेत, शहरातील ८ जणांसह जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. … Read more

८५ वर्षांच्या आजीबाई सह जिल्ह्यातील १६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे.आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०५, संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी तीन, राहाता तालुका ०२, पारनेर, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते कोरोनाबाधित आमदार ‘इथे’ घेणार उपचार !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 34 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला गाठले.  नगर उत्तरमधील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हे लोकप्रतिनिधी सावेडीचे रहिवाशी आहेत. संसर्ग झालेले लोकप्रतिनिधी साहित्यप्रेमी आहेत. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीने एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले , एकूण कोरोनाबाधित @544 !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आज सकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स :110 जणांचे अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सायंकाळी 110 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews