मोठी बातमी : अहमदनगरमध्ये ‘या’ तारखेपर्यंत संचारबंदी !
अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे, असा आदेश शुक्रवारी (दि.३ जुलै) जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कोणतीच परवानगी असणार … Read more