अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रेकॉर्ड : आज तब्बल 43 जणांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा 10 पॉझिटिव्ह … नगर शहरासह पारनेर, जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंद्यात वाढले रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड २, चितळे रोड १, ढवण वस्ती १, पदमानगरच्या  एकविरा चौक येथील १ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहे. जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला. परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित राजुरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी झाली आहे, याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार … Read more

‘त्यांचे’ तीन महिन्यांचे प्रयत्न गेले पाण्यात !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक गावात तीन महिने काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन यशस्वी करण्यात आले, परंतु अनलॉक सुरू होताच एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांचे प्रयत्न निष्फळ ठरून येथील करोना बाधितांची संख्या आता ४ वर गेल्याने संपूर्ण गाव चिंताग्रस्त बनले आहे. येथील २३ वर्षीय करोना बाधित रुग्ण चंद्रापूर येथील बाधिताच्या संपर्कात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला …आज आढळले 19 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या. *नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, … Read more

हॉटेल चालकाकडे तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला अटक !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  नगर शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरुन … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब … Read more

श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले … माजी महापौर अभिषेक कळमकर यांची टीका !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर शहरात दोन दिवसापासून संततधार पाऊस होतोय. या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमुळे मनपाला मिळालेले थ्री स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ट्वीट … Read more

संस्थात्मक विलगीकरण करण्यास दुर्लक्ष केल्यास सरपंचावर होणार कार्यवाही

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर, दि. 29 –  अहमदनगर शहरात व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन तहसिल कार्यालय, अहमदनगर यांचे मार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-19) या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावपातळीवर ग्राम स्तरीय सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंचाची नेमणूक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये हे आहेत कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरात नवे कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन करण्यात आले असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील सर्व अस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तर बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील अस्थापना व दुकानेच चालू राहणार आहेत. कन्टेन्मेंट झोन मधील … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 29 जून 2020

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात आज ६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर ४,श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी ६५ … Read more

ब्रेकिंग : ‘त्या’ मुलाच्या आईसह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन वर्षांपासून बळजबरी मद्यपान करत असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर आज गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाचा छळ करणारे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे व अग्नीशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह महापालिकेतील एक कर्मचारी व सदर अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात आज संध्याकाळी तोफखाना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले … Read more

बापरे ! ते चक्क होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसरले

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करून जरी त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले तरी त्यांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारला जातो. व त्यांना घरात वेगळे ठेवले जाते. मात्र अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात संशयिताच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसले असल्याचा गलथानपणा उघकीस आला आहे. नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या … Read more

विखे – कर्डिले वाद खा. सुजय विखे म्हणतात…..

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : एकीकडे बंद पडलेला, अवसायानात निघू शकणारा शेतकर्‍यांचा मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी धडपडणार्‍या माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ दिल्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारवाईला विखे- कर्डिले वादाचे स्वरूप देऊ नये. सभासद व कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डिले दोघेही कटिबद्ध … Read more

चोरीचा अनोखा फंडा …चक्क शेतातील दीड लाखाचे डाळिंब चोरले !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाने अवघ्या जगला वेड लावले आहे. यात अनेकांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे. कोरोनाने संपूर्ण आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.त्यामुळे चोरट्यांनी देखील चोरीची नवीन पद्धत शोधली आहे. चोर आता रोख रक्कम चोरण्याऐवजी किमती माल चोरून तो विकत आहेत. असा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील माळवदवाडी (आंबी … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा ! भावात मोठी घसरण; आर्थिक अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल शेतातच खराब झाला.त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता परत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीत वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्यांनी आता बाजार सुरळीत झाल्याने कांदा विक्रीसाठी आणला आहे. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये … Read more