निवडी रखडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते झाले सैरभैर
अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीरामपूर तालुका व शहरा काँग्रेस समितीची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना निमंत्रणे देता येत नाहीत. परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत … Read more









