कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचेल… ‘तो’ संदेश खोटा ! वाचा काय आहे सत्य

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात जसजसा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तसे सोशल मिडीयावर विविध संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  कोरोना तिसर्या स्टेजला पोहोचेल असा एक संदेश अलीकडे व्हायरल झाला आहे, मात्र तो साफ खोटा असून तो नागरिकांत घबराट पसरवित आहे, हा संदेश खोटा असून यावर विश्वास ठेवू नये.  हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे 28 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  मागील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सदरील संक्रमण रोखण्यासाठी किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू तर कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक आहे. शहरातील बाजारपेठा चालू असल्याने गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 26 जून 2020 वाचा जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना वाढला…जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरले रस्त्यावर !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  गेल्या दोन दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यामध्ये दोनच दिवसांमध्ये ५० हून अधिक कोरोना बाधित सापडले असून त्यापैकी जास्त रुग्ण नगर शहरातील आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहे. तसेच अनलॉक सुरू झाल्यापासून ज्या भागात जास्त गर्दी होत आहे, तेथील … Read more

महापालिकेचे मोठे अधिकारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महापालिकेचे दोन मोठे अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका १४ वर्षे वयाच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित मुलाची आई देखील पालिका कर्मचारी आहे. हे अधिकारी व कर्मचारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. एका अधिकाऱ्याने तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या मुलाने … Read more

अबब! सलग 20 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरांत भडका; ‘हे’ आहेत आजचे दर

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   सलग २० व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्याने आता पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कणा मोडला असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. आज नव्याने पुन्हा डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग … Read more

समस्या रोखण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना संकटात गोरगरीब व सर्वसामान्यांना मदतीतून दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. अनेकांचे रोजगार गेले, महागाई वाढली, सीमेवर अस्थिरता निर्माण झाली, केंद्र सरकारचे हे अपयश असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केली आहे. काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून गुरुवारी तहसीलदार यांना निवेदन … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर शहर व जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री ७.१५ वाजल्यापासून शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तासभर पावसाचा जोर कायम होता. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संकट वाढले, एकाच दिवसात 26 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 26 कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणी अहवालात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत पाच जण बाधित अाढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता २६ झाली. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २६० नवे रुग्ण आढळून आले. … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर शहरातील हे आहेत कोरोना हॉटस्पॉट !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर महानगपालिका आयुक्तांनी नगर शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, तसेच नालेगाव परिसर ८ जुलैपर्यंत हॉटस्पॉट घोषित केला आहे. नालेगाव परिसर – या हॉटस्पॉट परिसरात दिल्लीगेट वेस, चौपाटी कारंजा, जाधव हॉस्पिटल, सजावट कारपेटवाला, जनकल्याण रक्तपेढी, … Read more

त्या खोटारड्या बडतर्फ सैनिकाने २० लाख रुपयांची फसवणूक केली !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :बडतर्फ सैनिक प्रशांत भाऊराव पाटील (वय- ३२) याने नगर जिल्ह्यातील आठ ते दहा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे २० लाख रुपयांना फसविल्याची बाब समोर आली आहे. मिलिट्री इंटेलिजन्स आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक पाटील याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही कारवाई होताच फसवणूक झालेल्या तरुणांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्ती बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा ०९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यातील ०८ जण नगर शहरातील वाघ गल्ली, नालेगाव येथील आहे. तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरण येथील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

ऑनलाइन शिक्षण तात्काळ बंद करावे

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :   इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्‍या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे.   शहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक … Read more

अहमदनगर झाले थ्री स्टार; मिळणार २५ कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे. यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये … Read more

युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे बँकेच्या दारात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : शेतक-यांना बँकेने शेती पिक कर्ज लवकर अदा करावे या मागणीसाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत कोळगांव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, च्या शाखेसमोर समोर आंदोलन केले. खरीप हंगाम सुरु झाला आहे.शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत … Read more