‘त्या’ नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे ऐन पंचायत … Read more

बाबासाहेबांच्या राजगृहावरील हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, अंकुश मोहिते, रोहित केदारे, संतोष … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाच्या टेस्ट साठी ‘असे’ असतील दर !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाने हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांसाठी या दरानेच आकारणी करावी. असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  उपनगरातील नित्यसेवा येथील महिलेचा कोरोना मुळे मृत्यु झाला आहे.नित्यसेवा येथील रहिवासी असलेली 60 वर्षीय महिला नगर येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

जिल्हा रूग्णालयासमोरच आढळले १६ कोरोनाबाधित रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनमुक्त असणारे नगर शहर झपाट्याने कोरोनाबाधित होऊ लागले आहे. शहरातील संख्या आता जास्त होऊ लागली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१ रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना तपासणी व बाधितांवर उपचार … Read more

आनंदाची बातमी : २६ रुग्णांची आज कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. आज 26 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात, नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या: ४८१ उपचार सुरू: १९६ एकूण रुग्ण: ६९५ … Read more

कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात ४९ रुग्ण आढळले,जिल्ह्यातील रुग्णांची संख्या @६९५ !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  आज रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश. मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी वाढले १६ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :   येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला … Read more

संजीव भोर यांच्या मातोश्रींचे निधन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबनराव भोर पाटील यांचे आज मंगळवार दि.07/07/2020 सकाळी 11:10 दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 5:00 वाजता मुळातीरावर देसवडे ता.पारनेर जि.अहमदनगर येथे होईल.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन … Read more

महापालिकेचा शहरात कारवाईचा बडगा ;लाखोंचा दंड

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी नगरमध्ये अनेक नियम बनविण्यात आले आहेत. परंतु अनेक लोक बेफिकिरीने वागताना दिसतात. यासाठी मास्क न वापरणारे, तसेच नियमबाह्य दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पाच रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यात पारनेर येथील १ तर श्रीरामपूर येथील ४ जणांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील … Read more

३६ रुग्णांची कोरोनावर मात, ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ०६ वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात २० कोरोना बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळलेल्या ८ रुग्णांची नोंद एकूण संख्येत घेण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या  ८ रुग्णामध्ये राहाता, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मधील प्रत्येकी एक आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे. आयसीएमआर पोर्टलवर या रुग्णांची नोंद झाल्यानंतर … Read more

दिगंबर गेंट्याल याच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून हॉटेल रेडिंयन्सवर दरोडा !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : दोन दिवसांपूर्वी हॉटेल चालकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दिगंबर लक्ष्मण गेंट्याल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून नगर शहरातील हॉटेल रेडिंयन्सवर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गुन्हा दाखल केल्याचा राग आल्याने राऊत याच्यासह पाच ते सहा जणांनी … Read more

कोहिनूरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करा!

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोनाचे संक्रमण कापड बाजार येथील कोहिनूर क्लॉथ स्टोअर येथून वाढले असताना, नियमांची पायमल्ली करुन कोरोना वाढीस कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या वतीने कोहिनूरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. जावेद काझी, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा … Read more

‘प्रत्येक जण मनःपूर्वक समाजकारण करतोय’ , आ.संग्राम जगताप म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. यासंदर्भात सरकार तसेच प्रशासन व्यवस्थित कार्यवाही करत आहेत. या संकटमय परिस्थितीमध्येदेखील राष्ट्रवादीतर्फे विकास अजेंडा समोर ठेवून कार्य चालू आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता तन, मन व धनाने समाजकारण करीत आहे, … Read more

41 व्यक्तींना कोरोनाची लागण, जिल्ह्यात आतापर्यंत @618 कोरोना पॉझिटीव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्हात काल दिवसभरात ४१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.व ६५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. काल दिवसभरात १५ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी गेले असुन आत्तापर्यंत ४०० रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत. आजपर्यंत १७ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.आजपर्यंत ६१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली … Read more