उत्तम पर्जन्यामुळे नगरला टँकरमुक्ती
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ हा नित्याचाच ठरलेला. अगदी उन्हाळा संपून पावसाळ्याच्या मध्यापर्यंत टँकर सुरु असतात. परंतु याववर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोठा खर्च आणि यंत्रणा वापरावी लागत असलेल्या प्रशासनालाही हा मोठा दिलासा … Read more