नगरमध्ये कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासन करणार ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. या वाढत्या संक्रमणाच्या आकडेवारीने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अहमदनगरमधील बाधितांच्या संख्येने आठशेचा टप्पा पार केला आहे. रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसात नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या … Read more






