कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवून बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या ६३४ झाली आहे.  संगमनेर ३५,नगर शहर १६,जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ यांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

रात्री वाढले २७ कोरोना बाधित,दिवसभरात ९० कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  काल रात्री जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तब्बल ९० कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील आणखी १, असे एकूण नगर शहर २५, सोनई १, संगमनेर १, असे एकूण २७ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  नगर शहरातील गंज बाजार येथील एका मोठ्या किराणा दुकानच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काही दिवसापूर्वी कोहिनूरमध्ये 9 कर्मचारी कोरोनाच्या सापळ्यात अडकल्यानंतर कोहिनूरच्या समोरील दुकानदाराला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गंज बाजार येथील व्यापाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यामुळे नगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा … Read more

कोरोना उपचारासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दर फलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय ही कोरोना आजारावर उपचार करत आहेत. अशा … Read more

विखे पाटील हॉस्पिटल मध्ये फक्त ‘इतक्या’ वेळेत कळणार कोरोना टेस्टचा रिपोर्ट !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता यापुढील काळामध्ये जलद गतीने कोरोना चाचणीचे अहवाल येणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाला केवळ डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठी द्वारे चाचणी करता येत होती. कोरोनाशी दोन हात करण्यास विखे पाटील हॉस्पिटल सज्ज झाले असून चाचणी अहवाल केवळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात आणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर शहरातआणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले असून बागरोजा हडको व बुरूडगावरोड वरील चाणक्य चौकाजवळील नंदनवन कॉलनी भागात कोरोनाचा संसर्ग होवून कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर २४ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचे परिसर बफर … Read more

कोरोना काळात मुक्या प्राण्यांना पोलिसांचा आधार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार,अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस – रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली असुन त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अहमदनगर … Read more

‘पक्षांतर करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांनी काय दिवे लावले?’

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरच्या नगरसेवकांनी पक्षांतरन केल्याने जे राजकीय नाट्य झाले ते महाराष्ट्राने अनुभवले. अवघ्या ५ दिवसात हे नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये आले. या नगरसेवकांनी विकासाचा मुद्दा ठेऊन पक्षांतरण केले असे म्हटले जाते. हाच धागा पकडत माजी उपनगरध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी त्यांच्यावर आरोप … Read more

… अन भिंगार पोलिसांनी केला ठाण्याचा दरवाजा बंद

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. भिंगार शहरातही याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी भिंगार पोलिसांनी दक्षता घेत चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी … Read more

‘ती’ अफवा पसरली अन अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन झाले

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि ब्राह्मणीकरांची धाकधूक वाढली. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले तर अनेकांनी बाहेर फिरायचेच बंद केले. परंतु आता याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी अद्याप अहवाल आला … Read more

मनसेचे ‘ते’ नेते इंदोरीकर महाराजांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला नाही तर सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला. ही घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे … Read more

धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षासह पतीवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  काष्टीतील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०१३-१८ च्या लेखापरीक्षणात आढळलेल्या ५४ लाख १८ हजारांच्या अफरातफरीबाबत अध्यक्ष ज्योती गवळी, त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी व व्यवस्थापक भारत सदाशिव डोईफोडे यांच्या विरोधात श्रीगोंदे ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गवळी दाम्पत्य व डोईफोडे याने पदाचा गैरवापर संस्थेकडे … Read more

संगमनेरात अकराशे किलो गोमांस जप्त

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  संगमनेर येथून मुंबईला २ लाख रुपये किमतीचे अकराशे किलो गोमांस घेऊन जाणारा पिकअप शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंधेरी (मुंबई) येथील युवकाला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता नाशिक-पुणे बायपासवरील चैतन्य पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी केली. अब्दुल अली मोहम्मद … Read more

समाजकारण डोळ्यासमोर ठेवून विकासकामे करणार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोपरगाव मतदारसंघाचा रस्ते विकासाचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आल्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हे रस्ते नकाशावर घेण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून त्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कामकाज सुरू केले आहे. विकासकामे करताना राजकारण बाजूला ठेवत समाजकारण डोळ्यासमोर ठेवून लोकहितवादी विकासकामे करू, … Read more

सुरभि हॉस्पिटलमध्ये ३० खाटांचा कोव्हिड-१९ विलगीकरण कक्ष व अतिदक्षता विभाग सुरू!

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  जिल्ह्यातील कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन येथील सुरभि हॉस्पिटलने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरील अद्ययावत उपचारांसाठी ४ खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग व ३० खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. असा कक्ष सुरू करणारे ‘सुरभि’ हे जिल्ह्यातील दुसरे खाजगी मल्टिसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या कक्षामध्ये रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या दरांमध्येच … Read more

‘मंदिर पाडल्यास सामूहिक आत्मदहन करणार’

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  लालटाकी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेल्या 100 ते 150 वर्षापूर्वीचे पुरातन असलेले लक्ष्मी आईचे मंदिर पाडण्यात येणार आहे, असे आम्हाला समजले आहे. परंतु सदर मंदिर हे गवळी समाजाबरोबर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडत असतात. हे पुरातन मंदिर … Read more