अहमदनगर मध्ये कोरोना दंडापोटी साडे एकवीस लाखांची वसुली
अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : कोरोना रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मास्क लावणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे अनेकांना महाग पडले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मागील अडीच महिन्यांच्या काळात … Read more