अहमदनगर क्राईम न्यूज : घरासमोर कचरा जाळल्याने थेट खुनी हल्ला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  घरासमोर कचरा जाळला म्हणून टोळक्याने पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भिंगारमधील सैनिकनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गणेश सुनील कांबळे, महेश सुनील कांबळे, अक्षय सुनील कांबळे, सुनिल नामदेव कांबळे राहणार डेरी फार्म सैनिक नगर भिंगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत आशिष … Read more

अहमदनगर जिल्हयातुन बाहेर जावू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-   राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘त्या’ 08 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आज सकाळी ०८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज पुन्हा ०९ व्यक्तींचे घशातील स्त्राव घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५४६ व्यक्तींचे स्त्राव … Read more

अडकलेल्यांच्या स्‍थलांतरासाठी ‘या’ अधिकाऱ्यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात पदसिध्‍द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली आहे.अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन … Read more

सर्वात मोठी बातमी : पुन्हा वाढला लॉकडाउन वाचा सविस्तर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. … Read more

अहमदनगरमध्ये टेम्पोतून टरबुजाखाली लपवून ‘याची’ तस्करी, साडे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- टरबुजाखाली सुगंधी तंबाखू लपवून तस्करी करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला.   या टेम्पोत सुगंधी तंबाखू व टरबूज असा नऊ लाखांचा मुद्देमाल व टेम्पो असा एकूण साडेपंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. रमजान मन्सुर पठाण (रा . संजयनगर , अ . … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये ! वाचा अहमदनगर कोणत्या झोनमध्ये ?

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- केंद्रीय आरोग्य सुरक्षा सचिव प्रीती सुदान यांनी शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. त्यामध्ये या राज्यांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे.  यामध्ये राज्यातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर ऑरेंज झोनमध्ये एकूण १६ … Read more

अहमदनगर शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, चौघांना पकडले

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील आरआर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर आज सकाळी कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. 56 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त करून चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विकास वाघ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात आर … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ‘असे’ झाले ध्वजारोहण

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ हे काल गुरुवारी अहमदनगरमध्ये आले होते. आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर पालकमंत्री लगेच पुणे मार्गे कोल्हापूरकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी कोणताही संदेश न देता तसेच … Read more

केळं दिली नाही म्हणून चोपले ! ‘त्या’तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- वाटपासाठी केळी न दिल्याच्या रागातून तिघांनी एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. जुने मुकूंदनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात अर्शद आयुब शेख, आरिफ सय्यद उस्मान, तौसिफ अन्सार शेख (तिघे रा. मुकूंदनगर, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत फैजाउद्दीन अजीजउद्दीन शेख (रा. कादरीमशिदीजवळ मुकुंदनगर) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतची माहिती, वाचा आजचे जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. गुरुवारीही आणखी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, भिंगारजवळील आलमगीर येथील कोरोनाबाधिताला १४ दिवसांच्या उपचारांनंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण २५ जणांना घरी सोडण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य,म्हणाले …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित ०७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ सर्व रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून आज ०७ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  दरम्यान, यात आलमगीर येथील कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगरमध्ये तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. बुधवारी १८ जणांपैकी ११ अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. आतापर्यंत चोवीस बाधित रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. १४ जणांवर सध्या … Read more

अजानला परवानगी दिली पण, मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का?

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना रामनवमी, हनुमान जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु, रमजानच्या काळात अजान करण्याकरिता प्रशासनाने 23 मशिदींमध्ये शहरात परवानगी दिली आहे. पोलिस प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असून मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही मनसेकडून जिल्हा सचिव नितीन … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते.  #coronavirus तपासणीसाठी पाठविलेल्या १८ पैकी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त. सर्व ११ अहवाल निगेटिव्ह.उर्वरित ०७ अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १५३३ व्यक्तींची स्त्राव नमुना चाचणी. त्यातील १४५३ अहवाल निगेटीव. एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २४ जणांना डिस्चार्ज.१७ … Read more

अहमदनगर मध्ये होतेय चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर शहरात लॉकडाऊनमध्ये चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका ग्णवाहिकेतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने दारूची दुकानेही सध्या बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच असल्याच्या … Read more