महात्मा जोतिबा फुलेंचे चरित्र ‘वर्क फ्रॉम होम’ अभ्यासणार

अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉक डाउन असल्याने शाळा- महाविद्यालये बंदच आहेत. परंतु महात्मा जोतिबा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान आभाळाएवढे असून त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक विद्यार्थीनींने त्यांच्या चरित्राचा अल्पसा का होईना अभ्यास घरीच करून ‘वर्क फ्रॉम होम’ या अनोख्या पद्धतीने येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महात्मा फुलेंना अभिवादन केले असल्याची माहिती प्राचार्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासोबत उभं राहिलंय नवे संकट ! या नव्या आजाराची साथ पसरली…

अहमदनगर :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच ‘सारी’या आजारानेही संकटही अधिक गडद झाले आहे. या आजाराचे … Read more

अहमदनगर चा तिसरा रुग्ण ही झाला कोरोनामुक्त …शुभेच्छा देऊन घरी रवाना !

अहमदनगर :-  जिल्ह्यातील तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्हीही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले आहे. यशस्वी उपचार घेवून या अगोदर दोन रुग्ण घरी रवाना करण्यात आले असून आता तिसरा रुग्ण देखील घरी सोडण्यात आला आहे. तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील एक गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात करोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला. त्याला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरु असतानाच मृत्यू झाला. त्याला रक्तदाबाचा आजार होता. रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी ; त्यांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते. त्यापैकी १०३ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात या तिसऱ्या कोरोना … Read more

‘ते’ दोघे कोरोना संशयीत रुग्णालयात पुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसची  चाचणी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातून आलेले दोघे कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयात पुन्हा दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत हे दोघे मंगळवारी सायंकाळी गायब झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागांत 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह असणार संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेल्या नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर संगमनेर शहरातील काही भाग,  आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी घोषीत केले आहे. या सर्व ठिकाणी 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या … Read more

संकटकाळात जगताप कुटुंबीय नेहमीच अग्रेसर : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर :- भारत देशावर कोरोना संसर्ग विषाणूचं संकट आलेले आहे. अतिशय गंभीर असे हे संसर्ग असल्यामुळे देशावर मोठे संकट उभे झालेले आहे. या संकटकाळात या कोरोना विषाणूस रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. देशात हातावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ८३ अहवालापैकी ८२ अहवाल आले निगेटीव्ह !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले.  त्यापैकी ८२ अहवाल निगेटीव आले असून एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.  ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून … Read more

श्रीरामपुरहून आलेले दोन कोरोना संशयीत बहाणा करत झाले गायब !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेले दोघे कोरोना संशयीत केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग … Read more

स्वस्त धान्य दुकानांवर कोरोना संसर्ग होण्याचा धोका

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्वस्त धान्य दुकानावर ठेवलेल्या पॉस मशीनवर अंगठा ठेवल्याशिवाय कुपन धारकांना धान्य मिळत नाही. परंतु आता प्रत्येक माणसाने पॉस मशीनवर हात ठेवून त्यामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटल्याने शासनाने त्या मशीनवर शिधापत्रिका धारकाच्या आंगठ्या ऐवजी दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य देण्यास परवानी दिलेली आहे. ही बाब एका दृष्टीने योग्य झाली. ज्यांना धान्य वाटप केले … Read more

भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाला चमकोगिरी चांगलीच भोवली !

  अहमदनगर लाईव्ह24 टीम :- माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमाफी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी … Read more

आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या सहकार क्षेत्रातील ऊत्कृष्ट बँकेने कोरोनाविरोधात लढ्यासाठी दिली ही मदत

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोना प्रतिबंधासाठी आता निकराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना प्रतिबंधासाठीच्या या लढ्यात समाजिक उत्तरदायीत्व नेहमीच जपणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील मदतीसाठी सरसावली नसेल तर नवल! अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील २५ लाख रूपयांची मदत कोरोना संसर्गा संदर्भात उपायायोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरातील तीन जणांना फक्त ‘या’ मुळे झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  आज संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. या बाधित व्यक्तींपैकी ०२ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील असून ०१ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज पुन्हा कोरोनाचे तीन पेशंट वाढले वाचा सविस्तर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त. त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट. एकूण बाधित रुग्णांची संख्या आता झाली २४. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या. … Read more