पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वेळ मिळाला ‘या’ दिवशी करणार अहमदनगर दौरा !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अद्याप अहमदनगर जिल्हा दौरा केला नव्हता. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार दि.7 एप्रिल रोजी जिल्हा दौ-यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम … Read more




