डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड तालुक्याच्या हक्काच्या शेतीच्या पाण्याचा व एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकारी यांच्याशी विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्यासाठी निधीची उपलब्धता होण्यासाठी नियोजन सुरू आहे. पवारांना कोणाला नादी लावायला जमत नाही. पवार कामच करतात, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. विविध शासकीय योजनांच्या शिबिरांच्या … Read more