खासगी वाहन चालकांने महापालिका अधिकाऱ्याला लुटले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.(Ahmednagar news) यामुळे प्रवाशी देखील त्रस्त झाले आहे. आता या खासगी वाहनधारकांचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्याला आला. महापालिकेचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे … Read more