8 दिवसांत सुरळीतपणे पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन
अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- प्रभाग क्रमांक 2 मधील संपूर्ण पाईपलाईन रोड व इतर परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, याला पुर्णपणे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव-गलनाथ कारभार जबाबदार आहे. 8 दिवसांत या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता नागरीकांसह आपल्या दालनात तीव्र … Read more