झेडपीचे सीईओ अाक्रमक, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश
अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोना हा कोणालाच न परवडणारा नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून व तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मास्क न वापरणांऱ्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पाथर्डी तालुका प्रशासनाला दिले. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन … Read more







