केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू.

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून … Read more

नगरकरांवर जल संकट ! शहरातील पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेला वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. वादळी वारा आणि पावसामुळे शहरात बर्‍याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाण्याचा आणि हवेचा … Read more

बेजबाबदार नगरकर… नियमांना पायदळी तुडवत भरले 01 कोटीहुन अधिकचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे लॉकडाऊन, कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही नगरकरांनी आपला बेजबाबदारपणा आर्थिक दंडाच्या रकमेतून दाखवून दिला आहे. नगर शहर पोलिसांनी दोन महिन्याच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणार्या 33 हजार 56 जणांवर … Read more

नगर शहरात कोरोना लसीकरणाची उपकेंद्र जाहीर; जाणून घ्या ठिकाणे

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  मनपा आयुक्तांनी नगर शहरात २० ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. पावसाळ्याचे दिवस पाहता लसीकरण मोहिमेत व्यत्यय येवू नये यासाठी १९ मंगलकार्यालयात लस टोचणी शनिवार (दि.२९मे) पासून सुरू झाली आहे. नगर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि आगामी पावसाळा हंगाम विचारात घेता लसीकरण सुलभतेने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या थोडक्यात आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1440 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

लसीकरणापासून आता कोणीही वंचित राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांत लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार आहे, मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे गर्दीही नियंत्रणात आली. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही. संजोग हॉटेलच्या माध्यमातून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-बिस्कीट व नाष्ट्याची व्यवस्था देखील केली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी … Read more

महापाैर निवडणुकीबाबत खासदार सुजय विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- महापालिकेत आमचे संख्याबळ नाही. त्यामुळे महापाैर निवडणुकीबाबत आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, असे भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापाैर निवडणुकीत भाजप कोणाला मदत करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. खासदार विखे यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीस महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘एक हसीना एक दिवाना’ पडलं महागात!

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली.याबाबत सोशल मीडियावरही या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे. स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधून मित्रांची गर्दी जमवत त्याचप्रमाणं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत ‘एक हसीना … Read more

अहमदनगरकरानों पाणी जपून वापरा…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर शहरास काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेला या पावसाचा फटका बसला आहे.  शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होणार आहे. जलवाहिनी फुटली  वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाण्याचा आणि हवेचा दाब कमी जास्त होऊल रात्री साडेबाराच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली, अशी … Read more

जिल्ह्यासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध करा: आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे त्यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लशीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय … Read more

आरोग्य अधिकाऱ्यांची बर्थडे पार्टी भोवणार; आयुक्तांनी कारवाईच्या नोटीस बजावल्या

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असून परिस्थती अद्यापही गंभीर आहे. यातच कोरोनाला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध घालण्यात येत असताना मात्र दुसरीकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्व नियमांना पायदळी तुडवत जंगी पार्टी केली. आता हीच पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे आता कारवाईचा टांगती तलवार कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. … Read more

केडगावात ‘या’ ठिकाणी सुरु करण्यात आले लसीकरण केंद्र

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती. त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसर या मागणीला यश आले असून केडगाव येथील भाग्योदय मंगल … Read more

वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या चार दिबासांपासून पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यातच जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच ढग दाटून आले होते. व रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यातच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात काल वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब … Read more

खासदार विखे म्हणाले.. महापालिका स्वतःचे हॉस्पिटल उभारू शकत नाही हे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाचे संकट असताना महानगरपालिका साधे स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकले नाही. तसेच उपचार करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करू शकले नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली. सावेडी येथील प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या जागेमध्ये तात्काळ हॉस्पिटल उभारा. तसेच एखाद्या खाजगी संस्थेशी करार करून त्यांच्याबरोबर आरोग्याच्या सेवा सुविधा … Read more

बेजबाबदार नगरकरांकडून पोलिसांनी वसूल केले 1 कोटीहून अधिकचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते. मात्र ऐकतील ते नगरकर कुठले… बाहेर धोका असतानाही नगरकरांनी नियमांचे उल्लंघन केले आणि पोलिसांनी त्यांवर कारवाई केली. नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात … Read more

केडगावात गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च व एप्रिल महिना केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व भीतीदायक ठरला. मात्र मे महिन्यात नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच दुसऱ्या लाटेचा चांगलाच प्रभाव जिल्ह्यावर झालेला दिसून … Read more

पुण्यस्मरणानिमित्त कोविड सेंटरला मदत

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- स्व. दिनकरराव बुधाजी दरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणामित्त वाळुंज येथिल कोवीड केअर सेंटरसाठी सुमारे ११००० / रुपयांची औषधे, सैनिटेशन, बिस्कीटे इ. देणगी प्रदान करताना बाळासाहेब दरेकर आणि श्रीराम उद्योग समूहाचे संचालक साहेबराव हिंगे, यांच्या हस्ते स्विकारताना आरोग्य अधिकारी, बाजार समितीचे सभापती अभिलाष पा.घिगे, उपसभापती संतोषशेठ म्हस्के, शिक्षक परिषदचे जिल्हा … Read more