रूग्णसंख्या न घटल्यास जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे संकेत !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून आगामी काही दिवसात रूग्णांची संख्या न घटल्यास आणखी कडक लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात 1 मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन 31 मेपर्यंत असून आता पुढील नियमावली … Read more

तरुणाला सुनसान ठिकाणी घेऊन जात मारहाण करून लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात दोघांनी मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) या पीडित तरुणाने फिर्याद दिली असून स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या काही प्रमाणात खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगरच्या नेप्ती उपबाजार समिती, संगमनेरमधील वडगावपान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील बाजार समिती काही ठराविक वेळेसाठी सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या वादात रखडला शालेय पोषण आहार

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पोषण आहार पुरविला जातो. हा पोषण आहार खिचडीच्या रूपाने दिला जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडीऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचविला जात होता. परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपलेला आहे. नवीन … Read more

१ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्या

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोविडच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. यामुळे व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा स्रोत गोठला गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, आता लाट ओसरु लागली … Read more

जिल्ह्यात सव्वासहा लाख जणांचे कोरोना लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आज अखेरपर्यंत सव्वासहा लाख जणांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. जिल्ह्यात सुरवातीला फ्रंटलाइ वर्कर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिक … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहाणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीय,अहमदनगर जिल्ह्याचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

जिल्ह्यात आता म्युकरमायकोसीसचे थैमान ! तब्बल १८० रुग्ण आढळले आणि ४ जणांचे बळी.,.

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यात म्युकोरमायकॉसिस आजाराने थैमान घातले आहे १८० रूग्णांची नोंद झाली आहे.यातील ४ रुग्नांचा मृत्यू झाला आहे. करोना संसर्गापाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराने नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. करोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी आता म्युकोरमायकॉसिस आजाराचे रूग्ण वाढत आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकोरमायकॉसिस आजारावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अडीच लाख पार ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २०६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार ४६७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2263 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे, जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स संध्याकाळी प्रशासनाकडून प्राप्त होतात सविस्तर बातमी साठी संध्याकाळी वेबसाईटला भेट द्या ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे करीत आहोत, रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. आता ते पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर त्या सराईत गुन्हेगारास बेड्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. 19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण करणारा विजय पठारे पसार होता. … Read more

सरकार सत्तेवर आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामास प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या कामास प्राधान्य देऊन मागील सरकारच्या काळातील कामापेक्षा भरीव अशी कामे केली असून निळवंडे धरणाचे पाणी जिरायत भागास ऑक्टोबर २०२२ पर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत मागील सरकारच्या काळात निळवंडे धरणाची … Read more

महापौर पदावर काँग्रेसचा दावा! ‘यांच्या’नावाचा केला ठराव

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. जातीयवादी पक्षाला बाजुला करत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी … Read more

‘त्या’ निर्णयाचा आरोग्य कर्मचाऱ्यांनाच फटका! कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयातील (सिव्हिल) प्रशासनाने घेतलेल्या अडमुठ्या धोरणाचा फटका येथील आरोग्य कर्मचा-यांनाच या बसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच रुग्णालयाच्या गेटवरच आंदोलन केले. सध्या सिव्हिलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक येत असल्याने हॉस्पिटलमध्ये व आवारात … Read more

बळीराजाची पिळवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, कापसे यांनी शहरातील मार्केटयार्ड येथे कृषी सेवा केंद्रांची पाहणी करून दुकानदारांना नियमांचे पालन … Read more

लसीकरणाच्या मुद्द्यावर आमदार जगताप म्हणाले… लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरु आहे

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे लसीकरण ठप्प होत आहे. याच मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. … Read more

फ्रंटलाईन वर्कर यांना आज मिळणार लसीचा दुसरा डोस

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- आज (सोमवार) 45 वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे, अशांना दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून लसीचा साठा नसल्याने नगर शहरातील लसीकरण केंद्र बंद आहेत. मात्र रात्रीतून हजार ते बाराशे डोस मिळाल्यानंतर मनपाच्या … Read more