चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला शोधण्यात तोफखाना पोलीस ठरतायत अपयशी

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सराईत गुन्हेगार विजय पठारे व त्याचे साथीदारांकडून शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हा सराईत गुन्हेगार पसार झाला आहे. दरम्यान या गुन्हेगाराला शोधण्यात तोफखाना पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पठारे … Read more

चिंता वाढली अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे तब्बल 102 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. नगर शहरामध्ये अठरा रुग्णालयांमध्ये सुमारे 102 रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या दोन दिवसांमध्ये ही संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढली :- कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता या आजाराची लक्षणे … Read more

जर शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतले तर कारवाई अटळ..! उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर जी छापील किंमत आहे.त्याच किमतीत ती खते विका. जर या किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून अवश्य घ्यावी,गरजेप्रमाणे खरेदी करावी. विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा व दर दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत. अशा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी … Read more

निळवंडे कालवा ! उदघाटन झाले, गुन्हे दाखल झाले मात्र काम ठप्पच

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र कालव्यांअभावी लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या प्रलंबित अंत्य कालव्यांचे गेल्या महिन्यात दोनदा भूमिपूजन झाले. मात्र अद्याप या कामाला सुरवात झालेली नसल्याने लाभधारकांमधुन संताप व्यक्त होत आहे. कालव्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधीची … Read more

शहरात सोमवारपासून ‘या’ व्यक्तींचे लसीकरण सुरू करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लसीचा तुटवडा असल्याने गेल्या दोन दिवसापासून बंद असलेले नगर शहरातील लसीकरण उद्या म्हणजेच सोमवारी सुरु होणार आहे. मात्र उद्या 45वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे. अशांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे. आतापर्यंत नगर शहरांमध्ये … Read more

चोरटयांनी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  मनमाड रोडवरील देहरें शिवारातील टोलनाक्या जवळील हॉटेल अर्जुन अँड परमिटरूमच्या खिडकीच्या फळ्या तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला आतील सुमारे 62 हजार रुपये किमतीची विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याबाबतची अधिक माहिती अशी की, देहरे येथील अर्जुन नामदेव काळे (वय.33 राहणार पांढरे वस्ती देहरे ) यांचे मनमाड … Read more

असे आहे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण , वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात आज २७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगरकर घरातल्या मुलांना सांभाळा ! चोवीस तासांतील कोरोनाबाधित मुलांचा आकडा वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण … Read more

जन्म मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  नगर शहरात कोरोना संसर्ग विषाणुंचा प्रादूर्भाव वाढत असल्याने महापानलिकेच्या वतीने कोविड सेंटर व कँन्टोन्मेंट झोनसाठी कर्माचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या जन्म व मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जन्म व मृत्युचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1851 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे,सविस्तर अपडेटसाठी कृपया काहीवेळाने पेज रिफेश करा ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अबब…जिल्ह्यात वर्षभरात बेवड्यानी १४ कोटींची दारू ढोसली

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारुड्यानी तब्बल १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६४४ लिटर दारू सेवन केली आहे. दरम्यान दारुड्यांच्या हा सहभागामुळे शासनाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल १४ कोटी ७९ लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे. २०१९-२० च्या तुलनेत दारू विक्रीतून शासनाला २०२०-२१ मध्ये जास्त महसूल मिळाला … Read more

फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळवण्यासाठी महावितरण कर्मचारी उतरले संपावर

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आदींना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. आता यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व इतर मागण्यासाठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे. नेमक्या काय आहेत मागण्या? :- जाणून घ्या वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा … Read more

त्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक; नाहीतर होणार कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता याच पार्शवभूमीवर मनपा आयुक्तांनी एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापनांची … Read more

मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात रोज नव्याने बाधित आढळत आहे. प्रशासन दिवस-रात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरी देखील बेजबाबदार नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी केली जाते. श्रीरामपूर शहरातही पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, इतर … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : ‘त्या’ चौघांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी ही माहिती दिली. नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल साळवे, अक्षय ठोंबरे, शाहुल पवार व अमोल पोटे, अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या टोळीतील गुन्ह्यांचा तपास … Read more

लसीचा तुटवडा…तुम्हीच सांगा कसे रोखायचे कोरोनाला

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकणार कसे ? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. करोनाला … Read more

महानगरपालिके मार्फत ‘ते’ दाखले देण्यास सुरूवात…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यात अनेकांचा मृत्यू होत आहे. पुढील सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती. परंतु मनपाचे हे कार्यालखच बंद असल्याने सदरचे दाखले देण्यात येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती. मात्र याबाबत सभाग्रह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :. ह्या खासदारांनी केली चक्क बाळासाहेब थोरांतासह दोन मंत्र्यावर कारवाईची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्याकामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच … Read more