यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी दिला प्लाझ्मा
अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले. तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने गावात रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप … Read more