ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह चौघांनी केली हस्तक्षेप याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि त्यामागे बँकेतील तत्कालीन संचालक मंडळांमधील राजकीय नेते असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र आता या कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा ह्या तारखेपर्यत बंदी ! जाणून घ्या काय सुरु आणि बंद…

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरात किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा १ जूनपर्यत बंदी आणली आहे,शहरात गर्दी झाल्याने आयुक्तांनी पूर्वीची आदेश रद्द करून नवा आदेश दिला आहे.  फक्त ह्या गोष्टी असतील सुरु वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील. अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील. घरपोहोच गैस वितरण सुरु सर्व बँका … Read more

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-पावसाळा तोंडावर आला असतानाही महापालिकेने कुठल्याही उपाययोजना सुरू केल्या नाहीत, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळी या शहरातील नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने सर्व नाल्यांची साफसफाई करून ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा हनी ट्रॅप ! मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- शरीरसंबंधाचे अश्लील व्हीडीओ तयार करून ब्लॅकमेल करणारी महिला तिच्या जोडीदारासह पोलिसांनी गजाआड केली आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणात मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. पञकारांशी बोलताना सांगितले. अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक … Read more

सामाजिक संस्थांनी एकत्र येत आयोजित केले अँटीबॉडी तपासणी अभियान

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. यातच या संकटाचा मुकाबला करण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यारून त्यांनी एक अभियानाचे आयोजन केले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढत असले तरी हर्ड इम्युनिटीही तयार होत आहे. अनेकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीजही तयार झालेल्या असू शकतात. यादृष्टीने नगर … Read more

जिल्ह्यात पुन्हा नवे संकट : म्युकाेरमायकाॅसिसने घेतला दोघांचा जीव ,सध्या आहेत तब्बल ६१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय सध्या जिल्ह्यात म्युकाेरमायकाॅसिस आजाराचे 61 रुग्णांची नाेंद झाली … Read more

नवीन नियमावली अंतर्गत कृषी विषयक दुकानांना सात तास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- महापालिका आयुक्त शंकरराव गोरे यांनी शहरातील किराणा दुकाने आणि भाजी विक्रेते यांना निर्बंध घातले होते. ते पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 15 मे पर्यंत हे आदेश होते. त्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सुधारित आदेश काढण्यात आला. महापालिकेने शहरातील निर्बंध काहीसे शिथील केले असून, किराणा दुकाने सकाळी अकरापर्यंत … Read more

ग्राहकांचा ATM पासवर्ड चोरून पैसे लुटणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-नगर तालुक्यातील अरणगाव येथे उत्कर्ष पेट्रोल पंप येथील पेट्रोल पंपावर लोकांनी एटीएम वरून पैसे देऊन पेट्रोल भरून लोकांचे एटीएम. स्वाईप करून लोकांचा एटीएम नंबर विचारून घेऊन ते क्लोन (बनावट एटीएम बनवून) करून अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या एटीएम. मशीन मधून पैसे काढून घेऊन लोकांची फसवणूक केली. याबाबतचा तक्रार अर्ज कॅम्प पोलीस स्टेशनला … Read more

शरिरसंबधाचे आमीष दाखवुन एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- शरिरसंबधाचे आमीष दाखवुन अश्लील व्हीडीओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागून लाखोंना गंडा घालणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटना नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे.महिलेच्या घरामध्ये शरीरसंबंधांचे शुटिंग … Read more

दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भानुदास काळे यांच्या दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तर अमरधाम मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व खंडोबा तरुण मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. अमरधाममध्ये झालेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी सुभाष … Read more

गर्दी टाळण्यासाठी नालेगावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे -नगरसेवक गणेश कवडे

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नालेगाव येथील शिव-पवन मंगल कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी सभागृहनेते तथा नगरसेवक गणेश (उमेश) कवडे यांनी केली आहे. कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन दिले आहे. शहर व उपनगरमध्ये सध्या महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जात आहे. … Read more

निमगाव वाघात घरातच रमजान ईद व संभाजी महाराज जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरातच रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी घरातच छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. तर गावातील मुस्लिम समाजातील कुटुंबीयांना प्रातिनिधिक स्वरुपात ईदच्या शुभेच्छा देऊन … Read more

वंचितांची ईद गोड तर अक्षय तृतीय निमित्त आमरसचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने या वर्षीही रमजान ईद निमित्त गरजूंना फुड पॅकेटसह शेवई पाठवून वंचितांची ईद गोड केली. तर सकाळी अक्षय तृतीयनिमित्त आमरसचे वाटप करण्यात आले. रमजान ईद व अक्षय तृतीयानिमित्त शहराचे विभागीय पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या … Read more

जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पार चांगलाच चढलेला होता. मात्र शुक्रवार पासून तापमानात काहीसा चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिले आहेत. नगर जिल्ह्याकरिता पुढील पाच … Read more

नवीन नियमावली ! आजपासून ‘ही’ दुकाने खुली होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने १ जूनपर्यंत वाढविले आहेत. महापालिकेने लागू केलेले कठोर निर्बंध शिथिल केले असून, शनिवारपासून शहरातील भाजीपाला विक्री, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याशिवाय कृषी सेवा केंद्रांची वाहतूक करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी … Read more

दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचार्याच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात शुक्रवार हा घातवार ठरला आहे. जिल्ह्यात कालच्या दिवसाला अनेक अपघात झाले, यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला. दरम्यान शहरातील एका अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणी पोलीस कर्मचार्याची मुलगी होती. दुचाकीच्या अपघातात कोमल यशोदास पाटोळे (वय 18 रा. नागापूर, नगर) या मुलीचा मृत्यू झाला आहे. नगर- … Read more

धक्कादायक ! डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाला लोखंडी गजाने मारले

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- रुग्णांच्या शेजारी असलेले मृतदेह लवकर हलवावेत तसेच पक्के बिल द्यावे, अशी मागणी केल्याच्या रागातून नगर येथील एका कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकाला लोखंडी गजाने मारहाण केली. नगर शहरातील स्वस्तिक चौकातील पॅसिफिक केअर सेंटर या खासगी कोविड रुग्णालयात ही घटना घडली. याप्रकरणी रुग्णांचे नातेवाईक आकाश भागवत डोके … Read more