रखडलेले ज्येष्ठांचे लसीकरण उद्यापासून पुन्हा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र अनेकदा लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लसीकरण ठप्प झाले होते. यातच आता 18 वर्ष वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला ज्येष्ठांचा कोरोना लसीचा दुसरा डोस उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.दरम्यान … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 4059 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर लॉकडाऊन वाढला ! ह्या तारखे पर्यंत बसावे लागणार घरातच …

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अहमदनगर शहरात १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन (ahmednagar lockdown) करण्यात आला होता मात्र आता तो आणखी वाढविला आहे.  अहमदनगर शहरातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याने अहमदनगर शहरातील नागरिकांना 15 मे पर्यंत तरी घरातच बसावे लागणार … Read more

नगर शहर व जिल्ह्यात लसीचा तुटवडा ! झालेय फक्त इतके लसीकरण..

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी दिवसभर लसीचा तुटवडा होता. जिल्ह्यात दररोज १० ते १४ जणांना लस दिली जात होती शनिवारी मात्र २ हजार ४३५ जणांनाच लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरी भागात लसीकरणासाठी अनेक जणांनी चकरा मारल्या मात्र लस मिळाली नाही जिल्हा शासकीय … Read more

गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठी निशुल्क सेवा देणार्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार एकतीस रुग्ण बरे होऊन घरी परतले. 4 मार्च पासून घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून व महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथे … Read more

रमजान ईद घरातच साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमजान सण शांततेत व गर्दी न करता साजरा होण्याच्या पार्श्‍वभूमीवर झेंडीगेट येथे शहरातील मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्ती, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहराचे विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी बैठक घेतली. तर रमजान ईद घरातच साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. पोलीस उपअधिक्षक ढुमे … Read more

संभाजी महाराज जयंतीनिमित्त निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-निमगाव वाघा (ता. नगर) येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे व सचिव प्रतिभा … Read more

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तोफखानातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तैनात असलेली खाकी म्हणजेच पोलीस प्रशासन सध्या अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आहे. लाचखोरी, कामातील निष्क्रियता यातच आता एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. महिलेला अश्लील मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तोफखाना ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री काहीही करेनात, शेतकरी संतप्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे मुळाधरातुन तात्काळ भरून द्यावी अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत राहुरी मतदार संघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदार संघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंञी … Read more

लसीकरण नोंदणीसाठीचे अ‍ॅप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू … Read more

जिल्हाधिकारी आरोग्य केंद्रात मात्र अधिकाऱ्यांचा कार्यालयात ठावठिकाणा नाही…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा त्यांनी दौरा केला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. याबाबतच सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी आज तालुक्यातील कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली. वैद्यकीय अधिकारी तेथे उपस्थितीत नव्हते. सध्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जिल्हा … Read more

पैशासाठी रुग्णालयाने मृतदेह अडविला ! अहमदनगर जिल्ह्यातील ही बातमी वाचून तुम्हालाही येईल रडू..

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट सुरु आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली असल्याने अशा खासगी रुग्णालयांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत आहे.एकीकडे कोरोनाबाधितांसाठी सामाजिक सांगताना दानशूर मदतीसाठी पुढे सरसावत आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयाने माणुसकीला सोडून रुग्णांनसह रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक … Read more

अहमदनगर महानगरपालिका होणार आत्मनिर्भर ! स्वत:चा ऑक्सिजन प्लँट उभारणार..

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-सध्या अहमदनगर शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रादुर्भाव शहरातच झाला आहे,जिल्हाभरातील रुग्ण शहरात उपचार घेत असल्याने सर्वच सुविधा अपुऱ्या पडत आहेत. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून येणार्‍या काळात महानगरपालिका स्वतः च्या मालकीचा ऑक्सिजन प्लँट उभा करणार असल्याची माहिती नगरसेवक तथा मनपा आरोग्य … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे झेडपीच्या आरोग्य विभागातील पदे भरली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्ष नगर जिल्ह्याला देखील याचा फायदा होणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त … Read more

प्राचार्य चंद्रकांत चौगुल यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-नगर – यतीमखाना संचलित अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत बन्सी चौगुले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुळगावी ढवळपुरी, ता.पारनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.चौगुले यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. … Read more

अंध अपंग निराधार लोकांना मोफत जेवण वाटप

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-नगर – कोरोना महामारीमुळे आज संपूर्ण जग संकटात सापडलेला आहे. या संकटाचे लढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना आज उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. यामध्ये अंध-अपंग निराधार लोकांवरतर उपासमारीची वेळ आलेली आहे. हाताला काम नसल्यामुळे पोटाची खळगी भारावयची कशी असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. अशाच अंध-अपंग आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more