किरकोळ वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-कचरा टाकण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकानं दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तोफखाना परिसरात सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडलीया जीवघेण्या हल्ल्यात महेमुद अब्दुलगनी शेख यांच्यासह सैफ महेमुद शेख, इर्शाद शेख जखमी झाले आहेत. दरम्यान फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणारे फैयाज अब्दुल कादर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ०९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१ ने वाढ … Read more

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची लातूर जिल्ह्यातील मौजे साकोळ येथे विटंबना झाल्याचा लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रकरणातील समाजकंटक आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष … Read more

खोदलेल्या रस्त्यांबाबत शिवराष्ट्र सेना आक्रमक; रस्ते पुर्वव्रत करण्याची केली मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- शहरात अमृत योजनेंतर्गत विविध रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे. ठेकेदाराने खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करून देण्याची अट करारनाम्यात आहे. ठेकेदार मात्र रस्त्यावरील माती बाजुला सारून चालढकलपणा करत आहे. अमृत योजनेंतर्गत जी कामे सुरू आहेत तीही दर्जेदार नाहीत. निकृष्ट प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. त्यामुळे रस्त्यांचे जीवनमान कमी होणार आहे. … Read more

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी इच्छूक उमेदवारांनी १५३ अर्ज नेले. तर बिगरशेती मतदार संघातून सबाजी गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. येत्या २५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. … Read more

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्ट लावल्यास तसेच दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केल्यास रस्ता अपघाता दरम्यान होणारी जीवितहानी निश्चित टळू शकते, असे प्रतिपादन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले. भारत सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वयंप्रेरणेने सीटबेल्ट लावणार्‍या व हेल्मेट वापरणार्‍या वाहनचालकांचा गुलाब पुष्प व नव वर्षाचे पॉकेट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जेसीबी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील अहमदनगर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर व  उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे जखमी झाले. यात डॉ.क्षीरसागर यांच्या डोक्याला जबर मार लागला असून उपजिल्हाधिकारी निचीत किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नगर-कल्याण महामार्गावरील नांदुरफाटा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, नगरहून … Read more

हिंदु -मुस्लीम ऐक्याचे दर्शन : अयोध्येच्या श्रीराम मंदीरासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने मदत…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथे मुस्लिम समाजाच्या वतीने अयोध्येच्या श्रीराम मंदिर बांधकामासाठी देणगी देण्यात आली असून येथील मुस्लीम समाजाने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे. अयोध्या राम मंदिर बांधकामासाठी दशमीगव्हाण येथे तरुणांकडून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते यावेळी मुस्लिम समाजाने एकत्र येत श्रीराम मंदिरासाठी वर्गणी दिली. दशमीगव्हाण हे गाव … Read more

काळजी करू नका; कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-गेली अनेक महिने कोरोनाचे संकट देशावर घोंगावत होते. अखेर या महामारीला रोखण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यात आली आहे. याच अनुषंगाने 16 जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्याचबरोबर नगर जिल्ह्यात देखील लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना लसीची नागरिकांनी भीती मनात बाळगली आहे. यामुळे उलटसुलट चर्चाना वाव … Read more

उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी स्थलांतरित करा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व नगरकरांचा जिव्हाळयाचा बनलेला प्रश्न म्हणजे उड्डाणपूल… नुकतेच या बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच हें काम अतिशय वेगाने सुरु असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शहरातील उड्डाणपुलाच्या कामात महापालिकेची जलवाहिनी अडथळा ठरत असून, ही जलवाहिनी तातडीने स्थलांतरित … Read more

जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात होत आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली आहे. येत्या 25 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार … Read more

२६ जानेवारीला अहमदनगरमधे ‘ट्रॅक्टर तिरंगा रॅली’ 

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य भारतीयांच्याविरोधात असलेले आणि जागतिक भांडवलदारांच्या दबावाखाली केलेले तीन नवीन देशविरोधी कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार, कर्मचारीविरोधी श्रमसंहितेलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सरकार देशप्रेमी अन्नदाता शेतक-यांचे ऐकायला तयार नाही. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 325 ग्रामपंचायतींवर ‘या’ पक्षाचे निविर्वाद वर्चस्व !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवून मुसंडी मारली आहे. जिल्ह्यात ३२५ पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीवर आपले एकहाती विजय मिळवून ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा एकदा शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे घोषीत केले आहे. महाविकास आघाडी … Read more

‘त्यांनी’ आमदारपदाचा दर्जाच घालवला सुजित झावरे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझ्या वासुंदे गावांसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये आमदार स्वत: बूथवर बसून राहणे, पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत गावात प्रचार करणे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे. अशी टीका सुजित पाटील झावरे यांनी आमदार लंके यांच्यावर केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करणे हे त्यांच्या पदाला साजेशे नाही. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३१ ने वाढ झाल्याने … Read more

चिकनवर ताव मारत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला महत्वपूर्ण संदेश

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. असे असले तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत … Read more

बुऱ्हाणनगरकरांनी केले विरोधकांचे डिपॉझीट जप्त

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव करीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ८५ टक्के  ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेली २५ वर्षे विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला असल्याने हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचे भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी … Read more

स्वयंपाक येत नाही म्हणून कामगाराला जीवे मारले

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून याबरोबरच मानवातील क्रूरता देखील वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून एकमेकांच्या जीव घेणे अशा धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. नुकतेच शुल्लक कारणावरून एकास जीवे मारल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. स्वयंपाक करत नाही या क्षुल्लक कारणावरून भंगार दुकानातील कामगाराचा खून करण्यात आला. केडगाव … Read more