दुचाकी चोरी केल्याप्रकरणी इरफान पठाणसह एकास अटक
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने लावला आहे. नुकतेच शहरातून दुचाक्यांची चोरी करणार्या दोघांना तोफखाना पोलिसांनी … Read more