पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळ उपलब्ध करुन देण्याची मागणी रिकामे हांडे घेऊन महिलांचा पाण्यासाठी आक्रोश
अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भिंगार येथील इंदिरानगर भागात राहणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी कॅन्टोमेंट कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पाणी देता का? पाणी! च्या घोषणा देत महिला रिकामे हांडे घेऊन, तर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले … Read more