ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल – माजी आ.शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी 7 जागांसाठी होणार्‍या बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. बुर्‍हाणनगर येथे ग्रामस्थ, कार्यकर्ते व … Read more

भरदिवसा दोघास बेदम मारहाण करत दुकानावर केली तुफान दगडफेक

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-भरदिवसा शहरातील बाजारपेठेतील येथील दुकानात घुसून दुकानातील साहित्य रोडवर फेकून देत दुकानदारास लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्याची आणि दुकानावर तुफान दगडफेक करण्याची घटना शहाजी रोड (घासगल्ली) येथे घडली. याप्रकरणी १५ ते २० जणांच्या जमावाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अर्शान अंजुम तांबटकर (रा.घासगल्ली, शहाजी … Read more

शहराचे नामांतर करणाऱ्यांनो कोरोना काळात कोणत्या बिळात गेला हेाता?

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने केले आहेत. जातीचा व पैशाचा … Read more

डॉ. वरद सप्तर्षी यांचे दंत वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत यश

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-नगरमधील मागील पिढीतील प्रसिध्द वकील कै.गजानन तथा भाऊसाहेब सप्तर्षी व कै. प्रमिलाबाई सप्तर्षी यांचा नातू डॉ.वरद सप्तर्षी यांनी नुकतेच दंत वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत संपूर्ण देशात 433 वा क्रमांक मिळवून लक्षणीय यश संपादन केले आहे. या वर्षी तब्बल 25 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. डॉ. वरद सप्तर्षी यांनी यापूर्वीही … Read more

धक्कदायक : अहमदनगर जिल्ह्यात अचानक वाढली कोरोना रुग्णांची संख्या, वाचा चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ७१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४५ ने वाढ … Read more

बिग ब्रेकिंग : बाळ बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी ! आता होणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी तथा पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी झाले आहे. पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या वॉरंटमुळे पसार बोठे याच्या अडचणी वाढल्या … Read more

अहमदनगर शहरात मनसे आक्रमक : एसटीवर चिटकविले ‘ते’ फलक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्­न गाजत असतांना आज नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने औरंगाबादला जाणाऱ्या एस.टी.बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिटकविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दिपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदिंसह मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, … Read more

जालिंदर बोरुडे यांनी 72 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- नेत्रदान, अवयवदान सारख्या चळवळीत सक्रीयपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या पस्तीस वर्षात 72 वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. बोरुडे यांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. गरजू व वंचित घटकातील रुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदूशस्त्रक्रिया शिबीरसह विविध आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना आधार … Read more

नगर जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी; शासनाने जारी केले पत्र

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार आणि जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार ४७० कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्यासाठी १७ कोटी २ लाख ६७ हजार रुपयांचा समावेश आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले आहे. आमदार स्थानिक … Read more

लटकणाऱ्या तारांपासून सुटका होणार; वीजवाहिन्या होणार भूमिगत !

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत. या कामासाठी 2 कोटी 30 लाख 80 हजार खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. सावेडीतील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा तोफखाना पोलिस चौकी ते भिस्तबाग … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात ९ हजार १० जणांची माघार तर ४६ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले. प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता १३ हजार १९४ उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहेत. दरम्यान ७६७ पैकी जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्य … Read more

परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-देशातून अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे, यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने जिल्हापातळीवर अनेक पाऊले उचलली आहे. यातच कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा … Read more

चायना मांजाची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- चायना नायलॉन मांजा विक्रीस पायबंद असताना विक्री करताना आढळून आलेल्या दुकानांवर कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून नायलॉन मांजा जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. कन्हैय्या पतंग सेन्टर (झेंडीगेट), A 1 पतंग सेंटर (देशपांडे हॉस्पिटलजवळ), माउली पतंग (भूषणनगर केडगाव), ड पतंग केडगाव यांच्यावर छापा टाकून त्यांच्या दुकानातून एकुण … Read more

महिला कर्मचाऱ्यानी तक्रार केलेल्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची उचलबांगडी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर चौकशी करून महिला तक्रार निवार समितीने मनपा कर्मचारी मेहेर लहारे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वतंत्र सहायक आयुक्त सचिन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहारे यांच्याबाबत मध्यंतरी काही महिला कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. दैनंदिन काम करत असताना लहारे महिला कर्मचार्‍यांकडून अपेक्षा … Read more

गावागावांच्या विकासासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-कारण गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांनी अलटून-पालटून गावाची सत्ता उपभोगली आहे, परंतु गावातील परिस्थिती काही बदलली नाही. त्यामुळे युवकांना बरोबर घेऊन मनसे गावा-गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे आता गावपातळीवर काम करुन ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच … Read more

बस – दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-बस व दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हि घटना नगर कल्याण रोड वरील नेप्ती नाक्याजवळील सीना नदी पात्रा जवळ घडली आहे. धनंजय बोंबले (रा.श्री स्वामी समर्थ केंद्रा जवळ दाढ. बु. राहता) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, धनंजय बोंबले हा युवक … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी : 24 तासांत वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२ ने वाढ … Read more

बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला ; हजारोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. दरदिवशी वाढत्या चोरीच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे तर दुसरीकडे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच केडगावच्या लिंकरोड वरील पोद्दार शाळेजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी ४९ हजार ३०० रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विनोद तुकाराम … Read more