सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थिनींनी वेधले लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-भिंगार शहर फुले ब्रिगेड व भाजपच्या वतीने स्नेहालय संचलित भिंगारच्या ऊर्जा बाल भवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरी करण्यात आला. बालभवनच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या धडे देणार्‍या महिला शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. भिंगार शहर फुले ब्रिगेड अध्यक्ष व … Read more

महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष सागर कोकणे, सचिवपदी केदार भोपे, खजिनदारपदी रविंद्र कदम अहमदनगर – महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघाचे अध्यक्ष डॉ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे (नगर रिपोर्टर, संपादक), सागर कोकणे … Read more

अहमदनगरसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका गहू व कांद्याच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. थंडीची लाट कमी झाली असतानाच सोमवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. नगर शहरातही रात्री नऊनंतर पावसाची रिमझिम … Read more

निमगाव वाघात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक किसन वाबळे व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी … Read more

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनेश भालेराव यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार केला . महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. नगर येथील दिनेश … Read more

महिला बचत गट कार्यशाळा व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर गावात ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या महिला शिक्षिकांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला. पंचायत समिती अहमदनगर अंतर्गत महिला बचत गट कार्यशाळा घेऊन, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आण्णासाहेब पाटील विकास … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा ! बाळ बोठेला मंत्र्याने लपवले?

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला पोलिसांपासून लपवण्यात कोण्या मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रेखा जरे यांच्या मुलानेच ही शंका उपस्थित केल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे. रेखा जरे यांचा खून … Read more

शेतकरी आणि नोकरदार मंडळींना राज्य सरकारचा दिलासा; शासनाचा ‘काय’ आहे निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरलं जाणार नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि भटक्या-विमुक्तांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. त्यासाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादा आहे. यापूर्वी या उत्पन्नात शेती आणि नोकरीतून मिळणारे … Read more

शहरातील भर बाजारपेठेत तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नगर शहर कापड बाजार परिसरात कापड खरेदी करण्यासाठी आलेली अल्पवयीन विद्यार्थिनी (रा. बुरूडगाव रोड) ही गेली असता भरदिवसा 3 च्या सुमारास आरोपी तानाजी राजे आंधळे याने त्याची दुचाकी विद्यार्थिनीला आडवी घालून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्याशी बोलली नाहीतर मी तुझी बदनामी करील, तुला माझ्यासोबत रहावे लागेल, असे … Read more

खर्चायला पैसे देऊ देत नाही म्हणून सुनेचे डोके फोडले

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नवऱ्याला सांगून वडिलांना पैसे खर्चायला देत नाही. या कारणातून सुनेचे सासऱ्याने दगडाने डोके फोडण्याचा प्रकार काल नगर शहरात घडला. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, नगर शहरात पाईपलाईन रोड भागात गुरुकुल हौसिंग सोसायटी नयर शाळेजवळ राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रमोदिनी जयकुमार खैरे वय ३३ ही घराच्या अंगणात असतांना सासरे आरोपी … Read more

तरुणीचा डोक्यात मारून खून; चार वर्षानंतर पोलीस तपासात उघड

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर, भिंगार परिसरात राहणारी तरुणी गीता व उर्फ गितांजली बाणेश्वर काळे, वय २३ वर्ष हिचा सन २०१७ मध्ये दोघा जणांनी डोक्यात मारून खून केल्याचे ४ वर्षानंतर म्हणजेच २०२१ मध्ये पोलिसांनी तपासातून उघड केले. कानून क॑ हाथ लंब होते हे याची प्रचिती या तपासात दिसली. गीता काळे हिला … Read more

बोठेच्या ‘स्टँडिग वॉरंट’ साठी पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांना ‘स्टँडिग वॉरंट’ हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता ज्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र बोठे याच्याविरोधातील स्टँडिंग वॉरंटवर बुधवारनंतर निर्णय होण्याची शक्यता … Read more

१७ जानेवारीला पल्स पोलिओ रविवार जिल्ह्यातील ४ लाखाहून अधिक बालकांना मिळणार पोलिओ लस

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्हयातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज घेतला. एकही बालक लसिकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टीमच्या माध्यमातून लसीकरण नियोजन करावे, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more

पुन्हा आस्मानी संकट…ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात थंडगार वारे वाहू लागले असून ढगाळ वातावरण झाले आहे. वातावरणातील चढ उतारामुळे सध्या नगरकरांना ऐन थंडीत पावसाळयाचा अनुभव येत आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान 5 ते 12 जानेवारी दरम्यान राज्यात नगरसह उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा … Read more

विद्युत ट्रान्सफार्मर चोरी करणारा आरोपी पोलीसांकडुन गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात बसविलेल्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफार्मरची चोरी करणार्‍या एकाला कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. कचरू मच्छिंद्र भुसारी (रा. आखदवाडी ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, साईदीप बिडकॉन कंपनीच्यावतीने कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातून ट्रान्सफार्मर चोरीस गेल्याची फिर्याद … Read more

शिक्षण दिनानिमित्त फिरोदिया प्रशालेत ई-वाचनालयाचा प्रारंभ- मुख्याध्यापक श्री.विजय कदम

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-  सावित्री बाई फुले यांनी मुलींसाठी ज्ञानाची दारे खुले केले आणि मुलींना शिक्षण सुरु करण्यासठी अथक प्रयत्न घेतले. शिक्षणाची महत्वाकांक्षा मुलींमध्ये रुजविण्याचे महान कार्य सावित्री बाई फुले यांनी केले आणि त्यांचे कार्य हे समाज परिवर्तनाचे आहे, असे मत श्री.कदम यांनी व्यक्त केले. तसेच ०३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले … Read more

बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-मकर संक्रातीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी पतंग उडविण्यासाठी अनेकजण नायलॉन मांजाचा वापर करतात. घातक असलेल्या अशा नायलॉन मांजावर प्रशासनाने बंदी घातली आहे. बंदी असलेल्या या मांजाची विक्री केली जाऊ नये यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान आज पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे … Read more