पोषण आहार देणाऱ्यांचेच आर्थिक कुपोषण ..! तब्बल ३ कोटी ८८ लाखांचे मानधन थकले

Ahmednagar News: मुलांचे शारीरिक पोषण व्हावे ते कुपोषित राहू नयेत म्हणून शासनाकडून त्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्न भोजनाचा पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचेच तब्बल ३कोटी ८८ लाख रुपयांचे मानधन थकले असून, यामुळे स्वयंपाकी व मदतनिस यांचेच आर्थिक कुपोषण झाले आहे. या प्रकरणी जि.प.सदस्य आणि भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा … Read more

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिविगाळ : भाजप तालुका उपाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News:न विचारता वीज बंद केल्याच्या कारणातून नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांना दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम भास्कर भांड यांनी फिर्याद दिली आहे. नाथकृपा इंडस्ट्रीजचे मालक विजय संपत दरकुंडे व राजेंद्र पाराजी … Read more

मच्छर मारायला आले अन भरदिवसा घर साफ करून गेले …!

Ahmednagar News: आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत.तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. त्यासाठी तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो. असा बनाव करून चार-पाच चोरट्यांनी घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू हे … Read more

अहमदनगरच्या उड्डाणपुलावर झळकला नामफलक, कोणी दिले नाव?

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, या पुलाला नाव कोणाचे द्यायचे, यावरून पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशातच या पुलावर एक नामफलक लावण्यात आल्याचे दिसून आले. “श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणू पूल, प्रेरणा प्रतिष्ठान अहमदनगर” अशा नावाचा फलक पुलावर लावण्यात आला आहे. फलकावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज … Read more

Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे संगमनेर … Read more

Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या … Read more

Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

Ahmednagar Tourist place Definitely go here for a weekend

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय. येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Ahmednagar Politics : तब्बल २३ वर्षांनंतर विखे पाटलांना मिळाली ही संधी

Radhakrishna Vikhe Patil

Ahmednagar Politics  :- सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतापर्यंत स्थापन झालेल्या बहुतांश सरकारमध्ये ते मंत्री होतेच. मात्र, एक संधी त्यांना त्यांना तब्बल २३ वर्षांनंतर मिळत आहेत. या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी … Read more

उपनगरातील ओढे- नाल्यांचा श्वास मोकळा करण्याची आमदार जगताप यांच्याकडे मागणी

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील वैष्णव कॉलनी व नरहरी नगर मध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी घुसले. या परिसरातील नगरसेवकांनी व नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केली की, ओढे-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात काहींनी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे आमदार जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले. ओढे-नाले गायब करून ड्रेनेज लाईनचे पाईप … Read more

जावयाने पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण !

Ahmednagar News:जावयाने पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. रविवारी रात्री भोसले आखाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी जावई पंकज समाधान घाटे (वय ३२, रा. बुरूडगाव रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची सासू मिना संजय साळवे (रा. बुरूडगाव रोड) व ज्ञानेश्वर जठाळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेवासा) यांच्याविरूध्द … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगरकर सावधान ! जिल्ह्यात पुढील इतके दिवस अतिवृष्टी होणार !

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून १६,७८८ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५,८२२ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,१२० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८३० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा … Read more

Ahmednagar Muharram : मोहरम निमित्त जिल्हा पोलिसांचा मोठा निर्णय ; शहरात आता ..

Big decision of district police on the occasion of Muharram In Ahmednagar

Ahmednagar Muharram :  अहमदनगर शहरात मोहरमची (Muharram) सांगता ९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. ८ ते ९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान कत्तल की रात्र आणि विसर्जन मिरवणुक शहरात पार पडणार आहे. या मिरवणुकीदरम्यान शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी मनोज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरकरांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यंत..

ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district

Ahmednagar – ‘मोहरम’ (Muharram) या सणानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  या सणानिमित्त शहरातून ८ व ९ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीत अहमदनगर शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३९ नूसार … Read more

अहमदनगर शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे

Ahmednagar News:अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत व उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना ईमेलद्वारे निवेदन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?

Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार … Read more

इंदुरीकर म्हणतात: परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका ..!

Ahmednagar News : मी १० वर्षापुर्वी किर्तनातून सांगत होतो हुंडा प्रथा बंद होईल, लग्नाला मुली मिळणार नाही, ज्या मिळतील त्यांना हुंडा देत लग्न करवून घ्यावे लागेल. ही परिस्थिती आज आहे. आजही पुन्हा सांगतो, अजून पाच वर्षांनी खूप भयावह अवस्था होईल, तेव्हा परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका. असे विचार हभप इंदोरीकर यांनी विचार व्यक्त … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more