अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्हा बँकेत ‘या’ 700 पदांसाठी नोकरभरती सुरु, उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार, वाचा सविस्तर

Nagar Jilha Bank Bharati

Nagar Jilha Bank Bharati : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पावन पर्व मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. याचं आनंदमयी वातावरणात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हा सहकारी … Read more

पुणे, अहमदनगरकरांसाठी आनंदवार्ता ! Pune रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक?

Pune Railway News

Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीच्या … Read more

अहमदनगरमधील 5 धरणे 90 टक्क्यांवर, जिल्ह्यातील इतर धरणाची परिस्थिती कशी आहे ? वाचा….

Ahmednagar Dam Storage News

Ahmednagar Dam Storage News : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र चांगला जोरदार पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर ओसरला. जवळपास आठ ते नऊ दिवस पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेत. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. 16 ऑगस्ट राज्यात हलका … Read more

अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला. यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा … Read more

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ? 19 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता ! अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरसह …

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. गेल्या जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती तयार झाली होती. अतिवृष्टी सारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. … Read more

मोठी बातमी ! ‘या’ तारखेला अहमदनगरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाचा निर्णय; शाळा बंद ठेवण्याचे कारण काय ? पहा….

Ahmednagar School News

Ahmednagar School News : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली की फेस्टिव्ह सीजन सुरू होत असतो. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होत असते. आता संपूर्ण देशभर विविध सणांची रेलचल पाहायला मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातही अनेक मोठमोठे सण आगामी काळात साजरी केले जाणार आहेत. सणासुदीच्या दिवसात शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर होत असते. दरम्यान अहमदनगर मधील प्राथमिक आणि … Read more

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहराला मिळाला दीडशे कोटीचा निधी, ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शहरातील माऊली संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि आप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंतचा रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा होणार आहे. विशेष बाब म्हणजे या रस्त्याचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या रोडचे प्रत्यक्षात काम देखील सुरु करण्यात आले आहे. … Read more

अहमदनगर भाजपामध्ये भूकंप ! युवा नेते विवेक कोल्हे शरद पवार गटात सामील होणार ?

Ahmednagar Politics Vivek Kolhe

Ahmednagar Politics Vivek Kolhe : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. खरंतर भारतीय जनता पक्षाचे नगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी कोल्हे समर्थकांनी त्यांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. शिर्डी येथे आयोजित … Read more

नगर महापालिका आयुक्तांवर 8 लाखाची लाच मागितल्याचा आरोप ! आयुक्त अन लिपिक फरार, आयुक्तांचे दालन पोलिसांच्या ताब्यात, नगरमध्ये एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. असं म्हणतात की, भ्रष्टाचार ही प्रशासन व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड आहे. जोपर्यंत ही कीड दूर होणार नाही तोपर्यंत देशाचा एकात्मिक विकास होणे ही मोठी दुरापस्त गोष्ट आहे. यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासन आपल्या स्तरावर विविध प्रयत्न करते. भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा हीच सर्वसामान्यांची इच्छा देखील … Read more

सर्वसामान्यांच्या 81 कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या भाऊसाहेब कुटेला कोणता आजार झालाय ? तुरुंगाऐवजी रुग्णालयात भरती झालेल्या कुटेमुळे नागरिकांमध्ये नाराजी…

Ahmednagar News

Ahmednagar News : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर. या जिल्ह्याला सहकाराचा मोठा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने मोठी नेत्र दीपक कामगिरी केली असून सहकाराचे क्षेत्र कसे असावे हे नगरने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. मात्र याच आदर्श सहकारावर दूधगंगा नागरी पतसंस्थेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या दूधगंगा नागरी पतसंस्थेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार !

Ahmedanagar Vidhansabha 2024

Ahmedanagar Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर झाला आहे. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महायुतीचा सुपडा साफ झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत विजयी गुलाल उधळला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात … Read more

लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. साऱ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटात बंद दाराआड जागा वाटपावर खलबत देखील सुरू झाले आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली … Read more

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ ! नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर मोठी कारवाई, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा थरार आत्ताच संपला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून केंद्रात सत्ता स्थापित केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका बसला असून यावेळी त्यांच्या खासदारांचे संख्याबळ यासंबंधीत राज्यांमध्ये कमी झाले आहे. तथापि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने … Read more

कर्डिले, जगताप, कोतकर यांच्यामुळेच झाला सुजय विखेंचा पराभव !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळेच विखेंना नगर शहरातून ३१ हजारांचे लीड मिळाले आहे. त्याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रांमधून जाणून बुजून चालू आहे, अशी भूमिका भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी स्पष्ट केली. भाजपचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर … Read more

Ahmednagar Politics : एका निकालाने भाजप सह विखेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग ! आजोबांनंतर नातवाचा झाला पराभव…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयश्री साजरी केली. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे, या निवडणूक राज्यभरात भाजपसह मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. त्यात लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. नगर जिल्ह्याचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार !

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये २३ उमेदवारांचे डिपॉझिट जस होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांपेक्षा कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्यासाठी २,२०,०५३ मतांची आवश्यकता होती. यानुसार उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरु, डॉ. फैलाश जाधय, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, … Read more