अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये २३ उमेदवारांचे डिपॉझिट जस होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांपेक्षा कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्यासाठी २,२०,०५३ मतांची आवश्यकता होती. यानुसार उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरु, डॉ. फैलाश जाधय, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, भदन सोनवणे,
भाऊसाहेब वाचले, अॅड. शिवाजीराव डमाळे, अमोल पाचुंदकर, गोरख आळेकर, मच्छेिद गावडे, गंगाधर कोळेकर, अॅड. जभीर शेख, नवशाद शेख, प्रवीण दळवी, बिलाल शेख, अॅड. महेंद्र शिंदे, रावसाहेब काळे, अनिल शेकटकर, सूर्यभान लांबे यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, यामध्ये २८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे.
मतदारसंघात डिपॉझिंट वाचवण्यासाठी १,७६,५७३ मतांची आवश्यकता होती. यानुसार उत्कर्षा रूपवते, भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे, रामचंद्र जाधव, रवींद स्वामी, अभिजित पोटे,
भारत भोसले, सतीश पवार, गंगाधर कदम, गौरक्ष बागुल, प्रशांत निकम, अॅड. नितीन पोळ, राजेंद वाघमारे, अॅड. सिद्धार्थ बोधक, चंद्रकांत दोंदे, अशोक आल्हाट, विजयकुमार खाजेकर, नचिकेत खरात, संजय भालेराव यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे