कोल्हे गटाचे नगरसेवक शहरातील विकासकामांना खोडा घालतायत

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्हा असो वा गाव राजकारण म्हंटले कि सत्ताधारी आणि विरोधक आमने – सामने येत एकमेकांची जिरविण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या या डावपेचात शहराची विकासकामे रोखली जातात असाच काहीसा प्रकार कोपरगावात सुरु असल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव शहराचा जाणीवपूर्वक विकास होवू द्यायचा नाही या उद्देशातून सर्व प्रकारचे निर्णय … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

राज्य मार्ग ६५ रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ वरील कोपरगाव–पढेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून राज्यमार्ग ६५ जात आहे. कोपरगावहून वैजापूरला जाण्यासाठी या मार्गाचा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना उपयोग होत असतो. मात्र मागील काही … Read more

दारू पिऊन नवरा द्यायचा त्रास ! अहमदनगर जिल्ह्यातील महिलेने जे केले ते वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे नवरा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता. त्यामुळे पत्नी त्रस्त झाली होती. तिने आधी याबाबत अनेकवेळा पतीला समजावून सांगितले होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता. त्यामुळे भावाच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 374 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा … Read more

विश्वस्त मंडळाचा वाद न्यायालयात जाणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उच्च न्यायालयाने घालून दिलेली नियमावली बाजूला सारून सरकार नैतिकतेच्या व्याख्येत न बसणा-यांची वर्णी साई संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचे घाटत आहे; परंतु ज्यासाठी आतापर्यंत लढा दिला, ते सामाजिक कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. एकदा यादी जाहीर झाली, की त्याला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेतूनही नाराजी :- साई संस्थानच्या विश्वस्त … Read more

शेवगावातील स्थानिक टपरीधारकांचे झेडपीच्या सीईओना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेवगाव येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे, या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले. शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन करण्यात आलेली असून त्यालगत चारही बाजूने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजची सर्वात महत्वाची बातमी….

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी नियम मोडणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्याचे … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावाच्या मदतीने पत्नीने केला विजेचा शॉक देऊन पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डीचे साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले असून, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, २२ तारखेपर्यंत शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकर उलटून दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर- मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाईनजीक डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला. त्या अपघातात एक मोटारसायकल चालक व तर टँकरचालक दोघेही ठार झाले. चालकाचे नाव समजू शकले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की टॅँकर ओव्हरटेक करत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सुरु होता बनावट दारूनिर्मितीचा कारखाना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरगाव व श्रीरामपूर विभागाच्या पथकाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड टाकली आहे. दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी २०० लीटर स्पिरीट,३० लीटर तयार विदेशी मद्य व १८० मिलीच्या ४४० नामांकित ब्रॅण्डच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी दारूच्या ३८४ भिंगरीच्या बाटल्याही मिळून आल्या. विदेशी दारूमध्ये इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडोवेल्स, विस्की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आशुतोष काळे शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रात्री उशिरा या … Read more