महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून…

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून स्वतंत्र कोपरगाव जिल्हा करावा, त्यासाठी विधानसभेत आ. आशुतोष काळे यांनी लक्षवेधी मांडवी, अशी मागणी येथील जय हिंद विचार मंचचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव हे ऐतिहासिक व पौराणिक समृद्धीच माहेरघर आहे. गोदावरी नदी, आंतरराष्ट्रीय काकडी … Read more

Ashutosh Kale : दुधाचे पाच रुपये जाहीर झालेले अनुदान तातडीने वर्ग करा – आ. आशुतोष काळे

Ashutosh Kale

Ashutosh Kale : मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कांदा निर्यातीबरोबरच सोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी योग्य घोरण ठरवा, पिक विम्याची उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई द्या, कर्जमाफी व अनुदान योजनेपासून वचित शेतकऱ्यांना लाभ द्या, उर्जा विभागाच्या शेतकरी हिताच्या योजना पुन्हा सुरु करा, सिंचनाची पाणी … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘त्या’ महाविद्यालयात नमाज पठण, धर्मांतरणासाठी भाग पाडल्याचा जमावाचा आरोप ! काही काळ तणाव

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात नमाज पठण करायला लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना समजताच जमाव संतप्त झाला होता. या घटनेची माहिती समजताच सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कारवाईची मागणी करण्यासाठी मोठी गर्दी करण्या आली होती. असे म्हटले जात आहे की, या महाविद्यालयात … Read more

विरोधात असतानाही कोपरगावसाठी निधी आणला – आमदार आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना केवळ आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली, असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. शनिवारी (दि.२४) बहाद्दरपूर येथील एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे बोलत होते. त्यांच्यामुळेच तालुक्याला काकडी विमानतळ मिळाले. चाळीस वर्षात नाही एवढा निधी आपण … Read more

Ahmednagar News :चुलत भावाचा चाकूने खून..! आरोपीला जन्मठेप

Ahmednagar News

Ahmednagar News : भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी चुलत भावाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी गुरूवारी (दि.२२) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी फिर्यादी व मयताची भाची यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहा वर्षांपूर्वी लोणी परिसरात प्रवरानगर येथे ही घटना घडली होती.याप्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने वरील आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुसार, … Read more

आ. काळेंच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला..! पोलिसांत पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपींना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक रात्री घरी जात असताना तोंड बांधलेल्या पाच तरुणांनी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून हल्ला करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नयन गोंविंद शिंदे (वय २१, रा. दत्तनगर), विकी किशोर शिंदे (वय १९, गजानन नगर), … Read more

आनंदाचा शिधा वाटपात तक्रार नको, योग्य नियोजन करावे : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगावात ११८०० लाभार्थ्यांना मिळणार शिवजयंतीला आनंद शिधा आणि साडीचा लाभ वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य, रेशन … Read more

कोपरगाव : दोन लाखांचा गुटखा पकडला : एकाला अटक, एक पसार

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील कोळपेवाडी- हनुमाननगर रस्त्यावर येथील तालुका पोलिसांनी २ लाख १९ हजारांचा गुटखा व चारचाकी कार ताब्यात घेऊन नुकतीच एकाला अटक केली. पोलिसांनी काल मंगळवारी (दि.२०) आरोपीला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्पाक मेहबूब मनियार (वय ३०, रा. १०५ हनुमाननगर) … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिनांक १८ फेब्रुवारी २०२४५ रोजी अल्पवयीन मुलगी कोपरगाव बसस्थानकात बसलेली असताना आरोपी मोहसीन शेख याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले व तिचा पाठलाग करून वाईट हेतूने तिचा हात … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पतीला पोलिसांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात नुकतीच ही घटना घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण दाभाडे हा आपली पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६, रा. जेऊर पाटोदा) हिला चारित्र्याच्या संशयावरून … Read more

Ahmednagar News : कालवा फोडून पाणी वळवले, 13 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या रब्बी हंगामासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यासह गंगापूर, वैजापूरसाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे. परंतु काही ठिकाणी शेतकरी कालवे फोडून पाणी वाळवून घेतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन ऍक्शन मोड वर आले असून जे शेतकरी कालवा फोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. वक्ती शिवारात काही शेतकऱ्यांनी कालव्यास … Read more

उद्धव ठाकरे यांनी भाजपचं सगळंच काढलं ! म्हणाले आधी भ्रष्टाचाराबाबत आरडाओरड, आता…

Maharashtra News

Ahmednagar News : भ्रष्ट लोकांविरूद्ध भारतीय जनता पक्षाने आधी आरडाओरड केली. मात्र, त्यांनाच आता पक्षात घेतले आहे. त्यांचीच धुणी – भांडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी माझे घर फोडले, हिंदुत्वाचा, शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. उद्धव ठाकरे यांची बुधवारी संगमनेर, कोपरगाव येथे जनसंवाद … Read more

गळीतास आलेल्या ऊस आगीत जळून खाक ! तालुक्यात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गळीतास असलेल्या ऊसाला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत ४५ हजारांचे नुकसान झाले. या घटनेमुळे चासनळीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शेतकरी प्रकाश भाऊसाहेब गाडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या गट क्रमांक … Read more

स्व. कोल्हे, काळेंनी सहकारी संस्था निवडणूका बिनविरोधचा पायंडा पडला – बिपीन कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वसामान्यांना आर्थिक आधार व ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे सहकार्य देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, या सहकारी संस्था टिकाव्यात, यासाठी स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी सातत्याने या संस्थांच्या निवडणूका या संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा पायंडा ‘पाडल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष … Read more

Kopergaon Politics : कोणताही समाज मतदानापोटी बांधील नसतो हे कोल्हेंना कधी समजणार ?

Kopergaon Politics

Kopergaon Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांची अनुपस्थिती होती. मतदार संघाच्या विकास निधीचा ३ हजार कोटीचा आकडा पार करण्यासाठीच आमदार काळे यांची अनुपस्थिती होती, असे प्रकाश दुशिंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट … Read more

Ahmednagar News : समृद्धीमहामार्गावर अपघात ! तीन ठार, दोन जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. त कार चालक उमेश उगले, राहुल श्रीमंत राजभोज (रा. निमखेडा, ता. जाफराबाद), भाऊसाहेब नामदेव पैठणे (रा. दहेगाव, ता. जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला … Read more

आमदार आशुतोष काळे म्हणाले चार वर्षात मतदारसंघासाठी २९०० कोटीचा निधी आणून मतदार संघ…

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना ४० वर्षांत करता आले नाही, ते मी चार वर्षांत केले, हे जनतेने पाहिले आहे. तेव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी उगाच आकांत तांडव करू नका. जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोल्हे यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला. शुक्रवारी (दि. ९) कोपरगाव तहसील कचेरी येथील … Read more

Ahmednagar News : शिर्डीकडे येणाऱ्या कार व कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अनियंत्रित झालेली कार कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार झाले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गांवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार चक्कचचूर झाली होती. ही घटना काल शुक्रवार (दि.९ फेब्रुवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब … Read more