कोपरगावमध्ये तरुणांनी हॉटेलच्या काचा फोडल्या
अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृह समोरील हॉटेल किशोर ग्रँडमध्ये तरुणांमध्ये आपसात वाद होवून त्यांनी हॉटेलच्या काचा फोडून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.10) साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील खुले नाट्यगृह … Read more