विकासासाठी विखे पाटील परिवाराचे योगदान पुर्वीपासूनच राहीले,परंतू काहींना त्‍याचा विसर

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शिर्डी मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या गावांच्‍या विकासासाठी विखे पाटील परिवाराचे योगदान पुर्वीपासूनच राहीले. परंतू काहींना त्‍याचा विसर पडतो, या गावांच्‍या विकासासाठी विखे पाटील परिवार कटीबध्दच राहील अशी ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिली. तालुक्‍यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे ५२ लाख रुपये खर्चाच्‍या विकास कामांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 871 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

टोल माफी दाखवूनही फास्टॅग मधून पैसे होतायत कट

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर संगमनेर तालुक्यातील रहिवाशांना टोल माफी करण्यात आली आहे. मात्र, फास्टॅग असलेल्या वाहन चालकांना टोल माफी दाखवून काही वेळानंतर अथवा दुसऱ्या दिवशी बँकेशी जोडलेल्या फास्टॅग मधून पैसे कापले जातात. त्यामुळे बुधवारी (दि.०८) या टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर शहर … Read more

गणपती विसर्जनानंतर घरोघरी उगवणार तुळस !

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- यंदा पर्यावरण पूरक गणपतीच्या विसर्जनानंतर घरोघरी ऑक्सिजन देणारी तुळशी वनस्पती उगवणार आहे. त्यासाठी ४२ बाल मूर्तिकारांना प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण दिले आहे. पैस सामाजिक प्रतिष्ठान व शिव कृष्ण स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी यांच्या विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक गणपती बनवा कार्यशाळेत ४२ विद्यार्थी सहभाग घेतला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :  कोयत्याने वार करून तरुणाचा केला खून ! आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी हळूहळू वाढू लागली आहे. यातच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार करून एका 26 वर्षीय युवकाचा खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डी शहरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेषबाब म्हणजे हत्या करण्यात आलेल्या आरोपींनी मुळशी … Read more

राम मंदिर बांधले पोटाचे काय? लोकांची भूक महत्त्वाची

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- कोरोनात राज्य सरकार आरोग्याची काळजी घेत होते. मृत्यूचे आकडे लपवले नाही. खरे बोलून पारदर्शी काम केले. ज्यांनी आकडे लपवले त्यांची स्मशानभूमी लपली नाही. हे सर्वांनी पाहिले. यामुळे भारतीय जनता पक्षाचा विचार जनतेच्या हिताचा नाही. राम मंदिर बांधले पोटाचे काय?, लोकांची भूक महत्त्वाची आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण महत्त्वाचे आहे. … Read more

वाकचौरेंनी भाजप नेत्यांचीही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करावीत

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-   जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी नेवासे पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याने बचतगट प्रकरणात लाच मागितल्याच्या प्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भांडाफोड केला. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन; परंतु, त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई मोठी करुन भाजपमधील काही नेत्यांनी प्रचंड माया गोळा केलेली आहे. त्यांचीही प्रकरणे उघडकीस आणावी, असे आवाहन … Read more

राधाकृष्ण विखे म्हणाले…’त्या’ पशुवैद्यकीय डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील केलवड येथे लाळ्या खुरकत घटसर्प या आजाराचा प्रादूर्भावाने 14 गायी, 6 कालवडी, व तीन शेळ्या दगावल्या आहेत. पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी जिल्हा परिषदेकडून मदत मिळेल. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करते. अशा डॉक्टरला वाचविण्यासाठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १७ हजार ६१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

हवामान विभागाने नगर जिल्ह्याला दिला पावसाचा ‘हा’ अलर्ट

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. दरम्यान, आज बुधवारीही नगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी … Read more

लवकरच क्रीडा संकूल उभारणार – आमदार लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुले उभी राहिली. असे असताना अद्यापही श्रीरामपूरला तालुका क्रीडा संकुल मिळालेले नाही. ही खेदजनक बाब आहे.श्रीरामपूर तालुक्यातील तरुणांना व्यायाम करण्यासाठी मैदान नाही. पोलिस व लष्करात भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरुण आहेत. त्यांनाही कोणतीही सुविधा तालुक्यात नाही. ही अडचण दूर करण्यासाठी लवकरच तालुका … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 857 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बिबट्याचा हल्ला; दोन शेळ्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावाजवळ गोदावरी उजव्या कॅनॉललगत असलेल्या गुडघे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढतच आहेत. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. सोनेवाडी येथील विठ्ठल दशरथ गुडघे यांच्या वस्तीवर शेडमध्ये बांधलेल्या होत्या. शेतीचे व इतर काम असल्याने रात्री कुटुंब झोपेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी महिलेची आत्महत्या..!

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- एका ४५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे घडली आहे. पुष्पाताई ज्ञानेश्वर आगवान ( ४५, रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, याबाबत कोपरगाव तालुका पोलिसात नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुष्पाताई आगवान यांनी दि. ६ सप्टेंबर … Read more

Ahmednagar Corona News : काय आहे जिल्ह्यातील कोरोना स्थिती ? वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ८९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

भर पावसात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी किराणा माल लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  देवळाली प्रवरा येथील सोसायटी नाक्याजवळील राजेंद्र सुखदेव उंडे यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ६८ हजार रुपयांपेक्षा जास्त किराणा साहित्य व रोख रक्कम ऐवज चोरून नेला आहे. देवळाली प्रवरातून चोरट्यांनी नव्याने आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना चोरी करून सलामी ठोकली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी श्रीरामपूर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 720 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 132 अकोले – 84 राहुरी – 36 श्रीरामपूर – 19 नगर शहर मनपा – 20 पारनेर – 89 पाथर्डी – 41 नगर ग्रामीण … Read more

शहरातील सार्वजनिक उद्याने, शौचालयांचे होतेय जाणीवपूर्वक नुकसान :

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जिजामाता उद्यानातील काही सिमेंटची बाके,काही खेळण्या, काही संरक्षक भिंती-जाळ्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी तोडल्या आहेत. काहीजण अशा प्रकारे शहराचेच नुकसान करत आहेत, अशी खंत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली आहे. गांधींनगर येथे शौचालयात पायऱ्या-वायरिंग तोडले आहे. दरवाजे चोरले आहेत. … Read more