अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 720 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

संगमनेर – 132

अकोले – 84

राहुरी – 36

श्रीरामपूर – 19

नगर शहर मनपा – 20

पारनेर – 89

पाथर्डी – 41

नगर ग्रामीण -30

नेवासा – 33

कर्जत – 61

राहाता – 29

श्रीगोंदा – 75

कोपरगाव – 24

शेवगाव – 28

जामखेड – 9

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा – 7

मिलिटरी हॉस्पिटल -3

इतर राज्य – 0