file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 857 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –