धक्कादायक ! दिवसाढवळ्या दोन मुलांना पळविले

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-संगमनेर शहर परिसरातील खांडगाव गावातून भरदिवसा ४ च्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पालक वर्गांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे की, ९ जानेवारी रोजी चार वाजण्याच्या … Read more

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशात बर्ड फ्लू या संकटाने कहर केला आहे. नुकतेच या संकटाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असतानाच या नव्या संकटाने प्रशासन पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. नुकतेच मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ … Read more

कुंटूब गाढ झोपेत असतांना घराच्या चारही भिंती कोसळल्या

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अनेकदा मोठं मोठे अपघात घडूनही कोणतीही जीवितहानी न झाल्याच्या चमत्कारिक घटना घडल्या आहे. अशीच एक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे, मात्र दैवबलवत्तर म्हणून अपघात घडूनही कुटुंबालातील सर्वजण सुखरूप असल्याची चमत्कारिक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर येथील संताराम खेमनर यांच्या राहत्या घरामध्ये राहत असलेले त्यांचे नातेवाईक हरिभाऊ काशिनाथ हांडगर … Read more

कंटेनरच्या धडकेत चिमुकली ठार; चार जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-वाहनचालकांचा बेजबाबदारपणामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दहा महिन्यांची चिमुकली ठार झाली असून, चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काटवणवाडी (डोळासणे) येथील नामदेव अंकुश … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात ‘गुंडाराज’ ; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील आर्थिक विकासात नेहमीच पुढे असणाऱ्या महसूलमंत्र्यांचा संगमनेर तालुका सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. संगमनेरात सध्या कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात गावगुंडांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे, मात्र पोलिसांकडून यांच्यावर काही एक कारवाई केली जात नसल्याने नागरिकानंदमह्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या … Read more

नागरिक वाहतूक कोंडीच्या समस्येत; पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- राहता शहरातील नागरिकांना सकाळी सकाळी वाहतूक कोंडीच्या समस्यांला सामोरे जावे लागले, शहरात हे सगळे घडत असताना पोलीस प्रशासन मात्र आपल्या ठाण्यात निवांत होते. नागरिकांच्या या समस्येबाबत त्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे. दरम्यान काल रविवारी सकाळी नऊच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात एक मालवाहू ट्रक … Read more

निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर राहणाऱ्या दांडीबहादरांना नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून 6 जानेवारी रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले असून प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासाठी प्रत्यक्षपणे दररोज तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिले प्रशिक्षण खा. गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात पार पडले. पहिल्या प्रशिक्षणासाठी 15 केंद्राध्यक्ष, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार धरणात बुडून एकाचा मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो. मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ पुलावर एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे. जीपीएसची … Read more

गुगल मॅपने रस्ता शोधता शोधता कर गेली धरणात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो. मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी रात्री पुणे येथील सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार १९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११३ ने वाढ … Read more

बळीराजाचे संकटे काही केल्या संपेना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाळी वातावरण आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तसेच … Read more

पुन्हा मुसळधार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन थंडीत पावसाने जोर धरला आहे. तसेच पुढचे 48 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडली … Read more

अर्धा डझन बिबट्यांनी दोन शेळ्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच … Read more

निवडणूक रणांगण… 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी निवडणूक या बिनविरोध झाल्या, यापैकी नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरीत 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात … Read more

महसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा नाराज

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कोणत्याही क्षणी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा मागच्या काही दिवसापासून राज्याचे राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार थोरातांच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी या निर्णयाच्या बाजूने नाहीत. दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे … Read more

छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना आस्मानी संकटाचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा सर्वानाच अनुभवण्यास मिळत आहे. याचा रब्बीतील पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. कांदा, गहू, हरभरा, मका, द्राक्षे व डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले असतानाच छोटे-मोठे उद्योग करुन उदरनिर्वाह करणार्‍या व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त वीटभट्टी … Read more

भुकेल्या बिबट्याने केला चिकन डिनर

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने यापूर्वी मानवीवस्तीवर देखील प्राणघातक हल्ले चढविले आहे. यामध्ये काहींचा बळी देखील गेला आहे. नुकतेच बिबट्याने कोंबड्यांच्या खुरटयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथे शनिवारी (ता.9) पहाटे पाच वाजेच्या सुमारास … Read more